सोमवार पेठेतील गद्दारांमुळे आमचा पराभव – विजयी उमेदवारांनी विकासाकडे लक्ष द्यावे : प्रसाद पवार - पाटील
आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आम्ही कायमच राहणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सोडण...












