आणखी एक पाऊल स्वच्छतेकडे : मा.नगरसेवक सनी अहिवळे व सौ. सुपर्णा अहिवळे यांचा कार्यातून स्वच्छता संदेश
काही दिवसापूर्वी सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठेत वृक्षारोपण यशस्वी रित्या राबविले होते. तर कोरोना काळात जनतेले दिलेला मदतीचा हात लाख मोलाचा होता...
काही दिवसापूर्वी सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठेत वृक्षारोपण यशस्वी रित्या राबविले होते. तर कोरोना काळात जनतेले दिलेला मदतीचा हात लाख मोलाचा होता...
22 जानेवारी 2018 रोजी फलटण तालुक्यातील एका महिला सासूबाईंच्या घराकडील चालत जात असताना बाबुराव शंकर भगत हा दुचाकी घेऊन त्या महिलेच्या हाताला धरून चल येतीस का?...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची फलटण पूर्व भागात कारवाईचा धडाका सुरुच. जुगार अड्डयासह आता मटका अड्डयावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे...
राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक ३ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ ५० हजार रुपये व सन्मà...
स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तत्काळ गती द्यावी. वारंवार खराब होणा-या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. जेणेकरून वाहतूक सुरळीत सुरू à...
कब्बडीत मुलांच्या संघाला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचा हरियाणाकडून १९ गुणांनी पराभव झाला....
प्रभाग रचनेच्या नवीन शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे . पूर्वी कोरोना नंतर ओबीसी आरक्षण यामुळे ती पालिकेची निà...
फलटण येथील व्यापारी संतोष रतनलाल दोशी याच्या गोडाऊन मधून तब्बल १,११,६७३ रुपये किमतीचा गुटखा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिस रिमांड देण्यात आले आहे....
पंतप्रधान आवास योजनेतील अपात्र लाभार्थी रुपाली शैलेंद्र सूर्यवंशी यांना घरकुल योजनेचे पेमेंट अदा करीत रस्त्यावरील अतिक्रमण जागेतील आदीच्या राहत्या आरसीसी बांधकाम असलेल्या घराच्या मजल...
महात्मा फुले यांनी कठीण काळात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले ते कार्य आज विधीकर्ते रघुनाथ ढोक आपलेच परिसरातील महाराष्ट्र व इतर राज्यात लावत आहेत.पुढे राज...
