Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप

राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज

टीम : धैर्य टाईम्स

*राजकारण गेलं चुलीत....!!!* 

  सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार वर्ग, व्यापारी व साखर उद्योगाशी संबंधित कोणाचीच चुल नाही आत्ता बंद पडणार....!!!

   *आत्ता नवं सूत्र.. सहकार केंद्रस्थानी...!!* 

सहकारी संस्थानी राजकारणापासून अलिप्त राहणे केवळ अशक्य आहे,असे नसून ते धोकादायक आहे. सहकारी सोसायटी च्या सभासदांनी आपल्या गरजा अथवा अडचणी सरकार पुढे मांडल्याच पाहिजेत व अशा वेळी राजकीय तटस्था बाजूला ठेवली नाही,तर सर्वच सहकारी चळवळ दुर्बल होऊन ती एकाकी पडेल.

  *आपला श्रीराम सहकारी साखर* कारखाना सभासदांच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे, राजकीय व धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन नाही. म्हणून सहकारी उद्योगांनी राजकीय व धार्मिक बाबतीत अलिप्त असले पाहिजे, सहकारात राजकारण अथवा गटबाजीचे राजकारण आणू अथवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जावू नये, कारण *अंतर्गत* *राजकारणासाठी सहकाराचे बळी पडू नये* किंवा दिला जावू नये यांचीच खबरदारी व दक्षता घेतली असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे हि *फलटण तालुक्याच्या दृष्टीने खूप भूषणावह* घटना आहे खरोखरच *सुवर्ण* *अक्षरांनी* लिहिली गेली पाहिजे.

 *राजकारण निवडणूकी पुरतं,पण विकास* *आणि सहकार कायमच अग्रेसर* *असला पाहिजे.* 

कट्टर राजकीय विरोध बाजूला सारून, सहकार चळवळ टिकली पाहिजे आणि शेतकरी, कामगार वर्ग व सामान्य जनतेचे हित जोपासले पाहिजे , यासाठी अत्यंत सामंजस्याने माघार घेत सहकार्याची भूमिका साकारली आहे.राजकारणा पेक्षा समाजकारण आणि सहकार क्षेत्राला मोठे मानण्याची संबंधित नेत्यांची हि परिपक्वता फलटण तालुक्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे.

पक्ष भेद विसरून तालुक्यातील सहकाराचे मोठे मंदिरांचे उज्ज्वल भविष्य आणि सहकार चळवळ बळकट करण्यासाठी व *तालुक्यातील ज्येष्ठ सन्माननीय नेते* *श्रीमंत* रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या सूचनेला यथोचित सन्मान देऊन *सन्माननीय माजी खासदार श्री. रणजितसिंह* *नाईक निंबाळकर* दादा यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णयाबद्दल फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन....!!

  *श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर* यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात *शेअर्स* संदर्भातील मांडलेली भूमिकेला सुध्दा *समर्पक असे समर्थन* देवून दादांनी आपल्या वैभवशाली अभ्यासाचे सहकारातील परिपक्वतेचे दर्शन घडविले..हि सुंदर सुरुवात उद्याचे भविष्य उज्ज्वल ठरो व तालुक्यातील जनतेचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी *यशस्वी पताका सदैव फडकवत राहो* ...!!!

 *सहकारात सभासद हा मालक असतो* *परंतु तो फक्त कागदावरच* या *सभासदांचे* *अज्ञान ही त्या संस्थेच्या ताळेबंदातील* *सर्वात मोठी* *मालमत्ता असते,या सभासदाला विचारी* बनवणे, त्याला प्रशिक्षित करणे, नेतृत्वाचा प्रत्येक निर्णय बौद्धिक कसोटीवर पारखून घेण्याची सवय लावणे हे काम आत्ता *सहकार संस्कृती मधून* *संचालक मंडळ व नेतृत्वाला* *करावे लागणार आहे* .


   *श्री. नंदकुमार मोरे... फलटण* 

          सामाजिक कार्यकर्ता..


वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे.... हरित फलटण...मी फलटण कर

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER