Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

शैक्षणिक अखंडसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात राबवावा- ज्ञानेश्वर खिलारी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 28 :  प्रगत शिक्षण संस्था फलटण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा व एच. टी पारेख फाउंडेशनच्या संयुक्तपणे राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक अखंडसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू  हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून तो जिल्ह्यात राबवावा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी  यांनी केले.   

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत झालेल्या दोन वर्षाच्या कामाचे जिल्हास्तरावर सादरीकरण स्व. यशवंतराव चव्हाण  सभागृहात  आयोजित बालशिक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, बाल शिक्षण परिषदेसाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, कमला निंबकर बालभवन शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे, प्रियदर्शनी सावंत, बालवाडी मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेच्या विश्वस्त सचिव मधुरा राजवंशी, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षिका, शिक्षक, केंद्रप्रमुख स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  हा प्रकल्प अतिशय चांगला असून या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यात, झालेला बदल सहज पाहायला मिळतो आहे. ३ ते ६ वयोगटाला मुलांसाठी भाव-भावना, विचार अभिव्यक्त करण्यासाठी या प्रकल्पाची जोड मिळाली आहे. प्रकल्पामुळे  मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.मुलांच्या कला-गुणांना वाव मिळाला आहे. आजचे शिक्षण परिषद ही चांगली प्रशिक्षण कार्यशाळा असून  प्रगत शिक्षण संस्थेने हा प्रकल्प संपूर्ण जिल्हाभर राबवावा असेही   श्री.  खिलारी यांनी सांगितले.

केंद्रशासनाच्या निपुण भारत अंतर्गत निर्धारित केलेली उद्दिष्टे पूर्तीसाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ढवळे यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्प अधिकारी सोमनाथ घोरपडे यांनी बाल शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER