फलटण : “आधी रेट बघा मग खरेदी करा!” या आकर्षक या घोषवाक्यासह सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईल, फलटण यांच्या वतीने दसरा-दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल खरेदीवर विविध फायदे, गॅरंटेड भेटवस्तू, कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर आणि भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
या उत्सवी ऑफरमध्ये एक महिंद्रा थार, एक मारुती स्विफ्ट, सहा मारुती अल्टो, १६ होंडा ॲक्टिव्हा, १३४ इलेक्ट्रिक बाइक्स, ४०२ सायकली आणि इतर ७,३६८ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खजिना ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर पाच-पाच भेटवस्तू मिळण्याची संधी देण्यात आली आहे. मोबाईल खरेदीवर २५ हजार रुपयांपर्यंत गॅरंटेड बेनिफिट, क्रेडिट कार्डवर ११ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, दोन वर्षांपर्यंत एक्स्टेंडेड वॉरंटी, जुन्या मोबाईलला हायेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या गिफ्टचा लाभ मिळू शकतो. याशिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीजवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईलवर फायनान्सची सुविधा तसेच सर्व क्रेडिट कार्डवर कॅशबॅक उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दसरा-दिवाळीच्या खरेदीत बचत करण्यासाठी ग्राहकांनी इतरत्र खरेदी करण्यापूर्वी सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईल येथील दरांची तुलना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. “आधी रेट बघा मग खरेदी करा!” या संदेशासह आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी डी.एड. चौक, फलटण येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलला भेट द्यावी.
आधी रेट बघा मग खरेदी करा… आणि दसरा-दिवाळीची खरेदी करा अधिक फायद्याची!


















