social
तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ जैन समाज्याकडून निषेध : फलटण बंदची हाक
झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे....
















