फलटण :
फलटण नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.नंदाताई संजय अहिवळे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जयवंत काकडे यांच्या मातोश्री श्रीमती रतनबाई जयवंत काकडे (मामी) यांचे आज रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार पेठ, फलटण येथील राहत्या घरापासून आज सायंकाळी 6 : 30 ला निघेल. त्या माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या आजी होत.