maharashtra
सातारा आगाराचे 534 कर्मचारी कामावर हजर
सातारा आगाराची परिवहन सेवा संप सुरू असतानाही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सोमवारी आगाराचे 532 कर्मचारी हजर झाल्याची माहिती असून बारा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची मा...
तब्बल बावीस दिवसानंतर लालपरी अखेर पुण्याकडे रवाना
सातारा जिल्ह्यातून तब्बल 22 दिवसानंतर पहिली लालपरी आज मंगळवारी दि. 30 रोजी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बस नंतर लालपरी बस आता सातारा- स्वारगेट सुरू झाल्याने प्रवाशांमधून ...
कराड आगाराचे आजअखेर १ कोटी ८४ लाखांचे नुकसान
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. कराड बस स्थानकाबाहेरही एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून एसटी बससेवा प...
सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित...
कराडला आढळले पुरातन सातवाहनकालीन जातं
पंताचा कोट परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरातील चित्रकला महाविद्यालयात अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यातील दगडी जातं सुमारे दोन...
सालपे येथे एकाचा किरकोळ कारणातून लाकडी दांडक्याने खून
लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सालपे गावाच्या हद्दीमधील एस.टी.बसथांब्याजवळ बापू निकम हे काही कामानिमित्त थांबले होते. दरम्यान, त्याठिकाणी किरकोळ कारणावरुन बापू निकम यांचे व सौरभ संजय जगता...
डंपर-ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार
सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीत फरशीचा ओढा येथे झालेल्या डंपर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एक महिला ठार तर एक जखमी झाली. वंदना जालिंदर शेडगे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे....
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला....
साताऱ्याच्या स्नेहांजली ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड
सातार येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली आहे. प्रशिक्षणासाठी त्या एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये जाणार आहे. सामा...
दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध
सैदापूर येथे राहणारे आणि सैन्य दलातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी २0१९ मध्ये मुंबइला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी परवाना असलेले पिस्टल, सोन्याचा राणीहार, लक्ष...

















