दिवाळी सणाचे औचित्य साधून रविवार पेठ आणि रिंग रोड, फलटण येथील ए. व्ही. ज्वेलर्स अँड सन्स (शिवम ज्वेलर्स) यांच्या वतीने ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये सोन्याची मजुरी केवळ ६.५० टक्के ठेवण्यात आली असून, सोन्याच्या खरेदीवर आकर्षक सवलती आणि विविध भेटवस्तूंची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ऑफरअंतर्गत ५ ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भव्य लकी ड्रॉचे कूपन मिळणार आहे. तसेच १ ते ४ ग्रॅम सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. सोन्याच्या मजुरीवर विशेष सवलत असून, जुन्या सोन्याच्या मोडीत कोणतीही घट केली जाणार नसल्याचे दुकानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या भव्य लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक बाईक, कुलर, गिझर, इस्त्री, मिक्सर, अॅक्वा, इलेक्ट्रिक शेगडी, चांदीचे कॉईन, कोल्हापुरी साज आणि चांदीची फ्रेम अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही खास दिवाळी ऑफर ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उपलब्ध आहे. नियम व अटी लागू असणार आहेत. तरी ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ए. व्ही. ज्वेलर्स अँड सन्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : रविवार पेठ, फलटण व रिंग रोड, फलटण.
संपर्क : ७७९६४९७८७७
नियम व अटी लागू.
















