Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

महात्मा फुले पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या कामास प्रारंभ :आकर्षक विद्युत रोषणाई व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार  

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : मागील काही दिवसांपासून क्रांतिभूमी फलटण येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरून फुले प्रेमी व फलटण पालिका यांच्या मध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळाला आज फुले प्रेमींच्या आराखड्या नुसार प्रत्यक्ष कामास सुरवात झाली महात्मा फुले यांच्या विचारांचे दर्शन या क्रांतिभूमीत साकारले जाईल त्या मध्ये महात्मा फुले यांचे साहित्य, त्यांचे अखंड काव्यातील ओव्या प्रशस्त असा चौथरा आकर्षक विद्युत रोषणाई व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जाणार असल्याचे गोविंद भुजबळ यांनी महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे सांगितले 

पुतळा एक इंचही न हलवता त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे ही आग्रही मागणी जयंती उत्सव समिती पहिल्या पासून करत होती यासाठी फलटणच्या दोन्ही राजकीय गटांकडून फुलेंचा पुतळा हा फुलेंप्रेमीच्या आराखड्यानुसारच होईल व तो एक इंच ही हलवला जाणार नाही अशी भूमिका घेतली दोन्ही गटातील फुले प्रेमींनी आराखडा समजून सांगताना हा आराखडा फुले प्रेमींनी स्वतः बनवला असल्याने त्या नुसारच काम व्हावे ही ठाम भूमिका जयंती उत्सव समितीने घेतली आहे 

२०१६ पासून पुतळा समिती ने पालिके मार्फत दोनदा ठराव केले होते यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा करावा ही पहिली मागणी तांत्रिक अडचणीत अडकल्या नंतर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा त्याच चौकात बसवण्यात यावा असा ठराव २०२१ ला करण्यात आला कोरोना च्या काळात हे काम झाले नाही नंतर मुदत संपल्याने पालिकेवर प्रशासक  नेमल्याने काम झाले नाही 

मागील आठवड्यात फुले प्रेमींनी आंदोलन करत पालिकेवर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले यामध्ये पुतळा सुशोभीकरण त्वरित व्हावे व त्याची जागा बदलू नये अशी मागणी करण्यात आली आज प्रत्यक्ष या कामास सुरवात झाली असून महात्मा फुले जयंती पूर्वी काम पूर्ण करावे अशी मागणी फुले प्रेमींनी केली आहे 

यावेळी जयंती उत्सव समितीचे प्रमुख बापूराव शिंदे,गोविंद भुजबळ, मुनीष जाधव विजय शिंदे, सागर अभंग विकास नाळे बाळासाहेब घनवट  रणजित भुजबळ, कृष्णात नेवसे वैभव नाळे संदीप नेवसे बंडू शिंदे दत्ता नाळे अमोल शिंदे दीपक शिंदे विवेक शिंदे प्रवीण फरांदे अमोल शिंदे बाळासाहेब ननावरे सुभाष अभंग शनैश शिंदे ऋषीकेश शिंदे ज्योतिराम घनवट इत्यादी मान्यवर उपस्थित होते

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER