maharashtra
जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणावून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दोन्ही घटनांमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एक तक्रार भुईंज, तर à...
एकाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकावर गुन्हा
सातारा येथील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राजवळ एक अज्ञात कार अंगावरुन गेल्याने नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून याप...
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा
एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
साताऱ्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काढला निषेध मोर्चा
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लà¤...
प्रभाग क्र. १ मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा
प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या ४८ तासांच्या आत तात्काळ बुजविण्यात यावेत, ते न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करण्यात येईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयà...
'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यविषयक काळजी घेऊन दर्शनव्यवस्था
गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळà...