maharashtra
युवकाची गळफास घेवून आत्महत्या
सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली....
म्हैस चोरीप्रकरणी एकास अटक
आसू, ता. फलटण परिसरातील मळशी नावाच्या शिवारातील म्हैस चोरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 3 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....
कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्...
कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील
जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आह...
कराडात महामार्ग जाम : पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची ...
दिगंबर आगवणे यांच्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी झाली गोड
फलटण तालुक्याचे दिगंबर आगवणे यांच्याकडून पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून अंदाजे वीस हजार हजार लोकांना किराणा वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली....
आंबेडकर स्वतःमध्ये रुजवायला हवेत !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगणं महत्वाचेच आहे, परंतु त्यांचे विचार स्वतःत रुजवणं हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःत जर आपण व्यवस्थितपणे रुजवू शकलो तरच प्रबोधनाची,...
वर्धनगड घाटातील पुलाच्या बांधकामाचे अर्धवट अवस्थेतील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खड...
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वज...
बळीराजाची संघर्षयात्रा जाणार सहकारमंत्र्यांच्या दारात; करणार बेमुदत ठिय्या : साजिद मुल्ला
सरकार व कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्...

















