Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

जावली तालुक्यातील प्राथमिक शिक्षिकांच्या उपक्रमाचे कौतूक
टीम : धैर्य टाईम्स
कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही  इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे,  प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे  यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व

कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही  इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे,  प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे  यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पूर्वीचा काळ वेगळा होता. विद्युतीकरण कुठेच नव्हते यातच ग्रामीण भागात शेत शिवारातून निघालेले. धान्य जात्यावर दळून कसदार अन्न पूर्वीच्या लोकांना मिळत होते. आणि त्या वेळेची पिढी सुदृढ आणि सक्षम असायची असं इतिहास बोलतो. खरे तर पूर्वीच्या काळात जात्यावरच्या ओव्या या ग्रामीण महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. आजच्या सोशल मीडियाच्या या काळात खेड्यापाड्यात असणारी जाती व जात्यावरील ओव्याही ग्रामीण भागातून कालबाह्य झाल्या आहेत. 
मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे,  प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे  यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची. त्याची गोडी अवीट होती. म्हणूनच बहिणाबाईंची गाणी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आजही आपण गुणगुणल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मनोरंजनातून तुम्हा सर्वांचे प्रबोधन करण्यासाठी या ओव्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्रातील स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात .जेणेकरून आपल्या कष्टाचा विसर पडू नये म्हणून मनाची कवाडे उघडून अनुभवायचं पीठ बाहेर पडलं जावं आणि त्या कष्टाचा विसर पडावा. तुमचे प्रबोधन व्हावे, हाच मूळ उद्देश धरून सातारा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती जावलीच्या शिक्षकांनी याचं आव्हान पेलले आणि ती तडीस नेले. तेही कोरोना टेस्ट करूनच या शिक्षिका एकत्र आल्या. आमच्या या व्हिडिओचा उद्देश फक्त जनजागृती करणे आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही. यासाठी मार्गदर्शन गटविकास अधिकारी सतिश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी  कल्पना  तोडरमल, तहसिलदार राजेंद्र पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी  कर्णे सर्व केंद्रप्रमुख, अजित राक्षे तसेच सर्व शिक्षक सहकारी, यांनी प्रेरणा दिल्याचे या शिक्षकांनी सांगितले. या ओव्यांचे सादरीकरण योगिता मापारी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा), सौ. अंजली गोडसे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी), प्रियांका किरवे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगडीवाडी) आणि शिल्पा फरांदे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा) यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER