Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ग्रामीण भागातील युवकांना दिशा देणारी दुधेबावीची व्याख्यानमाला प्रेरणादायी – न्यायमूर्ती अनिल पानसरे विमानतळ परिसरात दुचाकीस्वारांची स्टंटबाजी; नागरिकांचा जीव धोक्यात, फलटण पोलिस कारवाई करणार का? जिल्हा बँकेच्या निकालाने राजे गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली : अशोकराव जाधव दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

निरा - देवघरच्या प्रलंबित कामासह फलटण -पंढरपूर रेल्वेला प्रशासकीय मान्यता

टीम : धैर्य टाईम्स

गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा निरा देवघरच्या उर्वरित कामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई येथील बैठकीमध्ये  प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांनी गावागावात फटाके वाजवून दिवाळी साजरी केली.

खंडाळा फलटण माळशिरस सांगोला या दुष्काळी भागातील तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निरा देवघर धरण अंतर्गत कालव्या स्ह अन्य प्रलंबीत कामांना ३९७३ कोटी, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाच्या १ हजार २०० कोटी रूपयांच्या कामांना आज प्रशासकीय कामांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली असुन अन्य फलटण तालुक्यातील कामांनाही आर्थिक तरतुदी सह मंजुरी दिली असल्याची माहिती खा. रणजितसिंह यांनी दिली आहे.

आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे सांगत फलटण निरा देवधर अपुर्ण व प्रलंबीत कामे पुर्ण करणे हा शब्द आपण जनतेला दिला होता तो आजपुर्ण झाला आहे या कामांमुळे फलटण तालुक्यातील १३५५० हेक्टर क्षेत्र माळशिरस तालुक्यातील १०९७०हेक्टर क्षेत्र ओलीता खाली येणार आहे दोन्ही तालुक्याच्या लाभक्षेत्रातील ६७गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वरील महत्वपुर्ण कामांशिवाय नाईक बोमवाडी ( ता. फलटण ) येथील नियोजीत औद्योगिक वसाहतीस मान्यता, झिरपवाडीतील बंद अवस्थेत असणाऱ्या ग्रामीण रूग्णालय सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले असुन या कामासाठी ६२ कोटीची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे, फलटण व माढा तालुक्यात मंजुर असणाऱ्या सेशन न्यायालयाच्या इमारत व इतर सुविधा निर्मितीसाठी आवश्यक निधीही मंजुर झाला आहे, १००केव्हिए क्षमतेचे ३०० नवीन विद्युत रोहित्र मंजुर करण्यात आले असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

निवडुन आल्यानंतर जनतेला दिलेली आश्वासनांपैकी निरा देवघर अपुर्ण कामे करण्याचा शेवटचे काम होते ते काम सुरू होणार असल्याने आपणास आनंद होत आहे.

मुंबईतील बैठकीकडे या तालुक्यातील अनेकांचे कान लागते होते . खासदारांच्या विविध कामांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्थिक तरतुदी सहप्रशासकीय मान्यता दिल्याची वार्ता वाऱ्यासारखी फलटण भागात धडकली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाके फोडुन राज्य सरकार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, खा. रणजितसिंह यांच्या नावाचा जयघोष करीत आनंद व्यक्त केला.

 

लोकनेते स्वर्गीय हिंदुराव यांचे अखेर स्वप्न साकार

निरा देवघर धरण व्हावे यासाठी सर्वप्रथम खासदार म्हणुन निवडणुन आल्यानंतर स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी शिखर शिंगणापूरपासुन पदयात्रा काढली होती खासदारकीची विजयी मिरवणुक न काढता हारतुरे न स्वीकारता धरण निर्मितीसाठी पदयात्रेच्या माध्यमातुन आंदोलन सुरू केले या आंदोलनाचे कौतुक सर्वत्र झाले यानंतर (२०१९ ) त्यांचे सुपूत्र खासदार झाले त्यांनी आपल्या वडिलांनी पाहिली स्वप्ने ( रेल्वे निरा देवघर व अन्य प्रकल्प ) त्यांचे चिरंजीव आजपर्ण करताना दिसतात

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER