फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण'चे सेवानिवृत्त कामगार व श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.फलटण'चे मा.संचालक व जुन्या पिढीतील पतंगपटू व श्री.जगन्नाथ (भाऊ) (श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीस सहाय्यक ) अंकुश , संजय कापसे यांचे वडील जंगलराव गोविंदराव कापसे (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने आज सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. अंत्ययात्रा भैरोबा गल्ली, फलटण येथील त्यांच्या निवासस्थानापासून आज सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सायं. 6.30 वाजता निघणार आहे.


















