Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजे गटाची एक जागा बिनविरोध

उमेदवारांची यादी
टीम : धैर्य टाईम्स

कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या १८ जागासाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज दिनांक ३ रोजी १२१ एवढ्या एकूण उमेदवारांनी फॉर्म भरला असून सर्वांचे लक्ष आता उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रियेकडे लागली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण संचालक मंडळ निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 प्राप्त नामनिर्देशन पत्रांचा तपशिल खालील प्रमाणे.

कृषीपत व बहुउद्देशीय सहकारी संस्था- सर्वसाधारण – बुरुंगले पोपटराव गुलाबराव,सस्ते निशिगंध आत्माराम, मोरे योगेश वसंतराव, माने पांडुरंग हरिश्चंद्र, जगताप संतोष मल्हारी, रणवरे प्रमोद विलास, भोईटे पराग शरद, जगताप चंद्रकांत भानूदास, भोईटे जितोबा बाजीराव, घोलप भास्करराव बापुराव, घोलप विनोद भास्करराव, पाटील शंभुराज विनायक, कदम रविंद्र महादेव, शिंदे धनाजी निवृत्ती, खोमणे बजरंग बबन, सरक खंडेराव पांडुरंग, लोखंडे शरद लक्ष्मण, साळुंखे योगीराज चिमाजी, नाळे शिवाजी गंगाराम, निंबाळकर मोहन भालचंद्र, पिसाळ रविंद्र शिवाजी, शिंदे तुळशिराम दशरथ, नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह, शिंदे संदिप मोहन, नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह, भोसले राजेंद्र शामराव, धुमाळ तानाजी मुगुटराव, होळकर भगवान दादासो, शिंदे चेतन सुभाष, शिंदे किरण सयाजी, गावडे ज्ञानदेव बाबासो, कदम विठठल केशवराव, जाधव संभाजी सर्जेराव, फडतरे विजय बबनराव, गावडे सुनिल गबाजी, बुधनवर संदिप वसंत, शिंदे तुळशिराम भाऊ, गावडे अक्षय बापुराव, इवरे राहुल कोंडीबा, वाघमोडे आप्पासाहेब नारायण, गौंड दिपक विठोबा, मिंड पोपट मारुती, शिंदे काशीनाथ निवृत्ती, शिंदे नरसिंग श्रीपती, सोनवलकर कुमार बापुराव, शिंदे विनोद गजानन, डांगे प्रभाकर शिवराम, सोनवलकर आनंदराव तुकाराम, मुळीक वसंतराव सर्जेराव, माने विक्रम रामचंद्र, लोखंडे शंकर आत्माराम, बोंद्रे विनोद काळुराम या सात जागासाठी ५२ अर्ज दाखल करण्यात आले आहे.

हमाल-मापाडी मतदार संघ – कापसे निलेश सुरेश यांचा एक जागेसाठी एकच अर्ज दाखल झाला आहे.

ग्रामपंचायत- अनु.जाती जमाती – गायकवाड अक्षय शामराव, पवार किशोर धनराज यांचा एक जागेसाठी साठी दोन अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक – डांगे मोहन साहेबराव, निंबाळकर कल्पना मोहनराव, शिंदे विनोद गजानन, धुमाळ तानाजी मुगुटराव, कदम नारायण बाबा, कदम गणेश दिलीप, जगताप संतोष मल्हारी यांचे एक जागेसाठी एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत.

अनुज्ञप्तीधारक व्यापारी आडते मतदार संघ – ननावरे बाळासाहेब दयाराम, कदम संजय हरिभाऊ, जाधव समर दिलीप, शहा राजेश रतनलाल या दोन जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत.

कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था- महिला प्रतिनिधी – रणवरे सुनिता चंद्रकांत, सस्ते जयश्री गणपत, झेंडे सुनंदा कृष्णात, खटके संगीता नारायण, सस्ते अनुसया दशरथ, कुलाळ शितल महादेव, जाधव मनिषा राजाराम, जाधव अश्विनी अनिल, वाघमोडे लतादेवी आण्णासाहेब या दोन जागेसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत- सर्वसाधारण – बुरुंगले पोपटराव गुलाबराव, झणझणे प्रदिप हरिभाऊ, कदम गणेश दिलीप, पिसाळ रविंद्र शिवाजी, खलाटे संग्राम गोरखनाथ, शेवते काशिनाथ साधु, शिंदे किरण सयाजी, कदम विठठल केशवराव, शिंदे संदिप मोहन,शिंदे रविंद्र आमराव, इवरे राहुल कोंडीबा, होळकर भगवान दादा, गौंड दिपक विठोबा, झेंडे कृष्णात दादासो, खरात चांगदेव कृष्णा, रणवरे बुवासो बबनराव, रणवरे बुवासो बबनराव, जाधव अश्विनी अनिल, चव्हाण रमेश बबन, मुळीक वसंतराव सर्जेराव, फडतरे उत्त्म हणमंत, खताळ भिमराव पोपटराव, सस्ते सत्यजीत दशरथ, जगताप संतोष मल्हारी, कुचेकर राजेंद्र अंकुश, भोसले मनोज किसन असे दोन जागेसाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत.

कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था- इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी – घनवट बापु सखाराम, काळुखे नानासाहेब अंकुश, कुदळे मनोहर नामदेव, शिंदे तुळशिराम दशरथ, कदम दिपक सिताराम, शिंदे हणमंत पांडुरंग असे एक जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत.

कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था- वि.जा, भ.ज,वि.मा.प्र प्रतिनिधी – बुरुंगले पोपटरा वगुलाबराव, मोरे योगेश वसंतराव, खताळ भिमराव पोपटराव, खोमणे बजरंग बबन, लोखंडे शरद लक्ष्मण, गावडे अक्षय बापुराव, तरडे बाजीराव बबन, गावडे सुनिल गबाजी, सोनवलकर कुमार बापुराव, बुधनवर संदिप वसंत, खरात चांगदेव कृष्णा, वाघमोडे आप्पासाहेब नारायणराव, गौंड दीपक विठोबा, ईवरे नानासो पोपट असे एका जागेसाठी १४ अर्ज दाखल झाले आहेत. 

वरील प्रमाणे एकूण १८ जागासाठी १२१ अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनील धायगुडे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER