Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई पुरस्कृत,  महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्यावतीने दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी फलटणमध्ये दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यंदाच्या संमेलनाचे हे 10 वे वर्षं असून या दशकपूर्तीच्या व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने  खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ व फलटण म.सा.प.शाखेचे अध्यक्ष शांताराम आवटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या निबंध स्पर्धा खुल्या गटांमध्ये होणार असून निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. स्पर्धेतील निबंधाचे विषय पुढील प्रमाणे-
1) भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये साहित्यिकांचे योगदान.
2) स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचा महाराष्ट्र.
3) साहित्य प्रेमी यशवंतराव.
4)प्रसार माध्यमे समाजप्रबोधनात कमी पडत आहेत काय?  
स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 3,001/- द्वितीय क्रमांक रुपये 2,001/- तृतीय क्रमांक रुपये 1,501/- व सन्मानपत्रक , ग्रंथभेट  असे आहे. विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2022   रोजी आयोजित स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार आहे.
निबंधाकरिता 1 हजार शब्द मर्यादा आहे. निबंध मराठी भाषेत स्वतःच्या स्वच्छ हस्ताक्षरामध्ये किंवा टाईप (पी.डी.एफ.) स्वरुपात sahityaparishadphaltan1991@gmail.com या ई - मेल वर किंवा मा.अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, द्वारा साप्ताहिक लोकजागर कार्यालय, सिद्धीविनायक चेंबर्स, 322 कसबा पेठ, शंकर मार्केट, फलटण ता.फलटण जि.सातारा येथे दि.25 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाठवावेत. निबंधासोबत स्पर्धकाने स्वत:चे संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करावा. स्पर्धकाचा निबंध स्वरचित असावा. निबंधातील मजकूर एखाद्या वेबसाईट वा इतरांच्या लेखन सामुग्रीवरून कॉपी पेस्ट नसावा. तसे आढळून आल्यास तो निबंध स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER