Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

व्यवसाय शिक्षणासाठी ( बायफोकल अभ्यासक्रम ) प्रवेश सुरु

टीम : धैर्य टाईम्स
तांत्रिक शिक्षणासाठी द्रिलक्षी अभ्यासक्रमातील विषय अत्यंत उपयुक्त आहेत. शासकीय तांत्रिक विदयालय सातारा येथे या द्रिलक्षी अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिकल मेंन्टेनन्स, इलेक्ट्रीकल मेंन्टेनन्स, स्कुटर व मोटर सायकल सर्व्हिसिंग, जनरल सिंव्हील इंजिनियरिंग हे अभ्यासक्रम प्रती वर्ष 1200/- (अक्षरी एक हजार दोनशे फक्त ) इतक्या अत्यल्प शुल्कांमध्ये शिकविले जातात

सातारा, दि.25 :    इयत्ता 11 वी साठी आपली शाखा ठरल्यांनतर आवश्यक ते बायफोकल अभ्यासक्रम निवडणे हे उत्तम भविष्याचा मार्ग आहे. एक भाषा व एक वैकल्पिक ( Optional ) विषय याच्या ऐवजी आपण हा विषय निवडू शकतो म्हणजे सायन्सला प्रवेश घेतले नंतर मराठी/हिंदी व बायालॉजी/भुगोल या दोन विषया ऐवजी आपण बायफोकल विषय निवडू शकतो.

या वर्षी पासुन 12 वी चे गुण व सी ई टी मध्ये मिळालेले गुण हे समप्रमाणात ( 50 टक्के ) पुढील इंजिनिअरिंग अथवा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे नुकतेच शासनाने जाहीर केलेले आहे. बायफोकल अभ्यासक्रमां मध्ये मिळणारे गुण इतर विषयांच्या तुलनेत खुपच जास्त असतात कारण या विषयांमध्ये प्रात्यक्षिकांवर 50 टक्के किंवा त्याहुन जास्त भर दिलेला आहे. विदयार्थी पैंकी च्या पैंकी गुण मिळवु शकतात या मुळे गुणांची टक्केवारी वाढण्यास मदत होते.

तांत्रिक शिक्षणासाठी द्रिलक्षी अभ्यासक्रमातील विषय अत्यंत उपयुक्त आहेत. शासकीय तांत्रिक विदयालय सातारा येथे या द्रिलक्षी अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिकल मेंन्टेनन्स, इलेक्ट्रीकल मेंन्टेनन्स, स्कुटर व मोटर सायकल सर्व्हिसिंग, जनरल सिंव्हील इंजिनियरिंग हे अभ्यासक्रम प्रती वर्ष 1200/- (अक्षरी एक हजार दोनशे फक्त ) इतक्या अत्यल्प शुल्कांमध्ये शिकविले जातात. एका अभ्यासक्रमासाठी विदयार्थी प्रवेश क्षमता 50 इतकी आहे. चार अभ्यासक्रमास एकुण प्रवेश क्षमता 200 इतकी आहे. या अभ्यासक्रमासाठी सदयस्थिती मध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स सातारा, भवानी विदयामंदिर सातारा, छत्रपती शाहु ॲकॅडमी सातारा या महाविदयालया मधील विदयार्थी आठवडयातील दोन दिवस या संस्थेमध्ये बायफोकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता येतात. या संस्थेशी संलग्नता मिळविण्यासाठी खाजगी महाविदयालय संस्थेशी संपर्क साधून रितसर मान्यता घेवू शकतात. परिक्षेत जास्त गुण मिळविणे व पुढील तांत्रिक शिक्षणासाठी पाया पक्का करणे हे दोन उद्देश साध्य करणारे हे अभ्यासक्रम आहेत.

तरी आपला प्रवेश निश्चीत करण्यासाठी वरील पैंकी एका महाविदयालयामध्ये सायन्सला प्रवेश घेवून बायफोकल अभ्यासक्रमाची मागणी करा. अधिक माहितीसाठी शासकीय तांत्रिक विदयालय, शाहु स्टेडियम समोर सातारा. येथे संपर्क साधावा तसेच 9921957978, 8999866469,  9881048336  9765800060या भ्रमणध्वनी क्रमाकांवरतीही संपर्क साधावा.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER