Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

बुलेट ट्रेन माढा - सोलापूर लोकसभा मतदार संघातून धावणार : खा. रणजितसिंह यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लवकरच भेटणार
टीम : धैर्य टाईम्स

या बुलेट ट्रेन मुळे माढा लोकसभा मतदार संघ व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक यांना मोठा होणार आहे. तर पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहेत.

देशातील बहुचर्चित व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन आहे. हा रेल्वे प्रकल्प  माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातुन जावा अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून व पत्राद्वारे केली होती. ती मागणी मान्य करून बुलेट ट्रेन माळशिरस -अकलूज -पंढरपूर मार्गे सोलापूर हुन हैदराबादकडे जाणारा आहे. हा प्रकल्प एन. एच. आर.सी. एल.अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन ला सादर करण्यात आला. त्याचा पीफआर रिपोर्ट व डिपीआर रिपोर्ट झाला आहे तसेच टेक्निकल सर्वे चालक विहित विमानातून झाला असून तसेच रेल्वे मंडळाला डी. पी. आर. सादर करण्यात आला आहे. लवकरच याला कॅबिनेटची मीटिंगमध्ये मंजुरीचे मुहूर्तमेढ होऊन याला तांत्रिक मंजुरी मान्यता मिळेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

711 किलोमीटरच्या मुंबई - हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून या बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाचा सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजले आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई,ठाणे, नवी मुंबई, लोणावळा,पुणे,बारामती, माळशिरस,अकलूज, पंढरपूर,सोलापूर गुलबर्गा, विक्रबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे,  तसेच यामध्ये अकरा रेल्वे स्थानकाचा समावेश त्यामध्ये होणार आहे. यामुळे मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे त्यामुळे या मार्गास देशाच्या रेल्वे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र तसेच तेलंगाना आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग मोलाचा ठरणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील व सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक वाहिनी वाढीसाठी मदत होणार आहे.या भागातील बेरोजगारी हटवण्यासाठी व विविध व्यवसाय वाढीसाठी या रेल्वे मार्गाचा फायदा शेतकरी, शेतमजूर, कामगार, यांना होणार आहे. 

७११ किलोमीटरच्या या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. असा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे हा वेग सरासरी 250 किमी प्रति तास असेल रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता 750 असणार आहे. आत्ता मुंबई हैदराबाद प्रवास करण्यासाठी 14 तास लागतात. मात्र या बुलेट ट्रेन मुळे पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याकारणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगले काम करत असल्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून या देशाची सेवा उत्तम रीतीने घडावी व हा देश जगाच्या नकाशावर प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे पंढरपूरचा विठ्ठल, तसेच अक्कलकोट स्वामी, तुळजापूरची आई तुळजाभवानी म्हसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव तसेच अनेक मंदिरांना अभिषेक घालून या मंदिराचा प्रसाद घेऊन पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER