Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करणारी कृती हे भाजपाचे षडयंत्र - डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके )

टीम : धैर्य टाईम्स
विरोधी पक्ष ही भारतीय लोकशाहीतील संजीवनी असून विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो मात्र अलीकडच्या काळामध्ये केंद्रातील भाजपा सरकार विरोधकांना बोलूच देत नाही त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करणारी कृती हे भाजपाचे मोठे षडयंत्र असल्याने या कृतीचा फलटण शहर व काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी - (बेडके) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर अन्याय केलेच्या पार्शवभूमीवर आज फलटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यवंशी - बेडके बोलत होते. यावेळी महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) अध्यक्ष फलटण तालुका, पंकज पवार अध्यक्ष, फलटण कॉंग्रेस शहर, शंकरराव लोखंडे, सरचिटास जिव्हा काँग्रेस, अमिरभाई शेख - कार्याध्यक्ष फलटण तालुका, राजेंद्र खलाटे उपाध्यक्ष फलटण ग्रामीण, अशोकराव शिंदे, उपाध्यक्ष फलटण शहर गंगाराम रणदिवे, सरचिटणीस युवक काँग्रेस सातारा जिल्हा अजिंक्य कदम, अध्यक्ष युवक काँग्रेस फलटण तालुका  प्रितम जगदाळे, शहराध्यक्ष युवक काँग्रेस, अल्ताफ पठाण, फलटण शहराध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, मनोहर गायकवाड, सरचिटणीस, फलटण तालुका, अभिजित जगताप, फलटण तालुकाध्यक्ष अनुसुचित जाती-जमाती सेल, विकास ननवरे - शहर अध्यक्ष ओबीसी सेल बालमुकुंद भट्टड, खजिनदार फलटण तालुका काँग्रेस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना सूर्यवंशी - (बेडके) म्हणाले, देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून दोन उद्योगपती देश चालवीत आहेत आणि मोदी - शहा या उद्योगपतींना अभय देत आहेत. या उद्योगपतींच्या माध्यमातून मिळणारा पैसा भाजप पक्ष वापरतोय म्हणून या उद्योगपतींचा विषय संसदेत विरोधकांनी घेतला तरी या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही, खरे तर लोकशाहीत विरोधकांनी संसदेत विचारलेली प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. मात्र सरकार का घाबरते असा सवाल करीत सरकारचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे संसदेत दिली तरच हे लोकशाहितील सरकार आहे असे म्हणता येईल असे सूर्यवंशी - बेडके म्हणाले. प्रत्येक भारतीय नागरिक कर रूपाने सरकारच्या तिजोरीत पैसा देतात मग या पैशाचा हिशोब मागितला तर सरकारने हिशोब दिला पाहिजे. राहुल गांधीची लढाई सरकारच्या लोकशाहीतील एकाधिकारशाही विरोधाची आहे. त्यामुळे भाजपाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करून त्यांची नाहक बदनामी केली असल्याचा आरोप यावेळी सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी केला. सध्या भाजपाचे देशातील काँग्रेसवर आकांड तांडव सूरू आहे. विद्यमान केंद्र सरकारने आपल्या कामाची पद्धत विरोधकांना विश्वासात घेऊन सुधारली पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये देश राज्य,जिल्हा,तालुका स्तरावर भाजपा विरोधी आंदोलने करण्यात येतील असा इशारा यावेळी सूर्यवंशी - बेडके यांनी दिला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER