Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

निरा - देवघर प्रकल्पाचा शासकीय जी. आर.प्रसिद्ध : खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांची माहिती

टीम : धैर्य टाईम्स

निरा - देवघर प्रकल्पातून पाणी वापरामधून धोम-बलकवडी हा प्रकल्प चारमाही होता तो आता आठमाही केला आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपून फलटण तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही या भागातील शेती व्यवसाय वाढल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील व जे तरुण रोजगारासाठी नोकरी, व्यवसायासाठी, मुंबई ,पुणे येथे जात आहेत ते आता फलटण तालुक्यामध्येच आधुनिक पद्धतीने व्यवसाय करू लागतील :  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 

निरा - देवघर पाटबंधारे प्रकल्पास राज्य शासनाने ३९७६.८३ कोटी या किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा जलसंपदा विभागाने शासन निर्णय करून आज शासकीय जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

नीरा - देवघर धरण हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देवघर गावाजवळ नीरा नदीवरील सुरुवातीचे मोठे धरण असून या प्रकल्पाचे लाभक्षेत्र कृष्णा खोऱ्यामध्ये आहे.  हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये असून धरणाचा एकुण साठा १२.९८ अ.घ.फु इतका आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा १५८ किलोमीटर लांबीचा व डावा कालवा १८ किलोमीटर लांबीचा आहे निरा - देवघर प्रकल्पाचे कालव्यामुळे भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर खंडाळा तालुक्यातील ११८६० हेक्टर फलटण तालुक्यातील १३५५० हेक्टर व माळशिरस तालुक्यातील १०९७९ असे एकूण ४००५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला व पंढरपुर तालुक्यातील ही काही क्षेत्र ही ओलिताखाली येणार आहे.

यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने हा प्रकल्प होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले होते. आजपर्यंत अनेक तालुक्यातील दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले होते परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करून नीरा - देवघर प्रकल्पाची थांबलेली कामे सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेत कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी पुन्हा सुरु केली.

हा प्रकल्प होणे खूप गरजेचे असल्याने राज्यस्तरावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबत त्यांच्या दालनामध्ये सचिव व अधिकारी ची बैठक घेऊन यास मंजुरी घेतली व कालच याबाबतचा जीआर राज्य शासनाने काढला आहे आता लवकरच आता निविदा निघणार आहेत व काम सुरू होणार असा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला.

त्यामुळे या भागातील कायमस्वरूपी चा दुष्काळ आता संपणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा -  देवघर प्रकल्पातूनच एकूण पाणी वापरामधून धोम - बलकवडी हा प्रकल्प चारमाही होता तो आता आठमाही केला आहे.  त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवून फलटण तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खा. निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. या भागातील शेती व्यवसाय वाढल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील व जे तरुण रोजगारासाठी नोकरी, व्यवसायासाठी, मुंबई ,पुणे येथे जात आहेत ते आता फलटण तालुक्यामध्येच आधुनिक पद्धतीने व्यवसाय करू लागतील असा आशावाद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारमधील सर्व मंत्री, अधिकारी व पदाधिकारी यांचे फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER