Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम

फलटण नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु
टीम : धैर्य टाईम्स
प्रभाग रचनेच्या नवीन शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे . पूर्वी कोरोना नंतर ओबीसी आरक्षण यामुळे ती पालिकेची निवडणूक  काही दिवसात लागण्याची शक्यता आहे

फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वांना उकंटा लागून राहिलेती शहराची नवीन प्रभाग रचना जिल्हाधिका - यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली . प्रभाग रचनेच्या नवीन शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे . पूर्वी कोरोना नंतर ओबीसी आरक्षण यामुळे ती पालिकेची निवडणूक  काही दिवसात लागण्याची शक्यता आहे . प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता इच्छुकांना नक्की आपण कोठून उभे राहण्याचे वेध लागलेले आहेत . शहराची नवीन प्रभाग रचना स्थळ दर्शक खुणांसह याप्रमाणे -

प्रभाग क्रमांक 1 (अ.ब ) श्रीराम सहकारी साखर कारखाना , कृषी उत्पन्न बाजार समिती , पुजारी कॉलनी , नगर परिषद वॉटर वर्क्स , श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय , फिरंगाई मंदिर ,

प्रभाग क्रमांक 2 (अ.ब ) बुद्धविहार , रानडे पेट्रोल पंप , बँक ऑफ बडोदा , मटण मार्केट , पेठ मंगळवार , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह .

प्रभाग क्रमांक 3 (अ.ब )) कुरेशी मस्जिद , जैनमंदिर , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिर , लक्ष्मीमाता मंदिर , स्मशान भूमी .

प्रभाग क्रमांक 4 (अ.ब ) हरिबुवा मंदिर , महादेव मंदिर , गणेश नगर , फलटण इंडस्ट्रीज जुनी इमारत , निमकर सिड्स , बॅरीस्टर राजाभाऊ भोसले बंगला,  बोरावके शोरुम ,महाराजा हॉटेल

प्रभाग क्रमांक 5 (अ.ब ) श्रीकृष्ण बेकरी , संतोषी माता मंदिर,  काळुबाई मंदिर,गणपती मंदिर ,

प्रभाग क्रमांक 6 (अ.ब ) बुधवार पेठ , लाटकर तट्टी , ईदगाह तळे , दफन भुमी , खंडोबा मंदिर.

 प्रभाग क्रमांक 7 (अ.ब )  पाचबत्ती चौक , बादशाही मस्जिद , फलटण गेस्ट हाऊस , हत्तीखाना , टाळकुटे मंदिर , श्रीराम पोलीस चौकी , कुंभा टेक .

प्रभाक क्रमांक 8  (अ.ब )  - फलटण नगरपरिषद इमारत , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा , एस.टी.स्टैंड , श्रीराम हायस्कूल , व्होरा बेबी केअर सेंटर , स्पंदन हॉस्पिटल . -

प्रभाक क्रमांक 9  (अ.ब )  फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल , कॅनरा बँक , नारळी बाग , संत ज्ञानेश्वर मंदिर , विश्राम गृह , माळजाई मंदिर , मुधोजी हायस्कूल . -

प्रभाग क्रमांक 10  (अ.ब ) - दगडी पूल , हनुमान मंदिर , श्रक्षराम मंदिर , जैन मंदिर , नवलवाई कार्यालय , महादेव मंदिर , स्वामी समर्थ मंदिर. 

प्रभाग क्रमांक 11  (अ.ब )   रंगशिळा मंदिर , आवाासहेब मंदिर , ग्रामीण पोलीस स्टेशन, मुधोजी कॉलेज , हरीनारायण टेकडी मंदिर , वाहुवली जिनींग फॅक्टरी ,

प्रभाग क्रमांक 12  (अ.ब )  तहसिल व प्रांत कार्यालय , सत्र न्यायालय , पद्मावती नगर , श्रीखंडे मळा , भडकमकर नगर , पोलीस स्टेशन , मध्यवर्ती इमारत .

प्रभाग क्रमांक 13 (  (अ.ब.क ) गोळीवार मैदान , विद्यानगर , संजीवराजे नगर , हाडको कॉलनी , लक्ष्मी विलास व्हिला

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER