politics
बरड जिल्हा परिषद गटातून शरद झेंडे यांना उमेदवारी मिळावी : जनतेतून मागणी
जनशक्ती बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील 20 हजार लोकांना फायदा मिळवून दिला असून ,बरड जिल्हा परिषद गट हा भाजपा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो...
सोमवार पेठेतील गद्दारांमुळे आमचा पराभव – विजयी उमेदवारांनी विकासाकडे लक्ष द्यावे : प्रसाद पवार - पाटील
आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आम्ही कायमच राहणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सोडणà¤...
फलटण तालुक्यात ठेकेदारांची भाजपमध्ये गर्दी : विकासासाठी नव्हे, तर अडकलेल्या बिलांसाठीच सत्ता चरणी लोटांगण
ठेकेदार भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विचारवंत नाहीत, की रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थकही नाहीत. आपला धंदा सुरक्षित राहावा, सरकारी निधी मोकळा व्हà...

















