Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

कन्या शाळा शताब्दीनिमित्त सातार्‍यात मशाल फेरी

आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
टीम : धैर्य टाईम्स
Torch procession in Satara on the occasion of girls' school centenary
अवघ्या सात विद्यार्थींनीवर येथील करंदीकर वाड्यात सुरू झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष शुक्रवार दि 22 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवाच्या पूर्व दिनी सातार्‍यात पोवई नाका ते राजवाडा ते कन्या शाळा अशी मशाल फेरी काढण्यात आली. या मशालीचे कन्या शाळा शिक्षक वृंद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

सातारा : अवघ्या सात विद्यार्थींनीवर येथील करंदीकर वाड्यात सुरू झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष शुक्रवार दि 22 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवाच्या पूर्व दिनी सातार्‍यात पोवई नाका ते राजवाडा ते कन्या शाळा अशी मशाल फेरी काढण्यात आली. या मशालीचे कन्या शाळा शिक्षक वृंद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि 22 रोजी कन्या शाळा सातारा या शाखेचे शताब्दी वर्षाचा शुभारंभ होत आहे. या शुभारंभाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात भव्य कार्यकामाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्व दिनी शाला समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात, उपाध्यक्ष केदार शालगर, कन्या शाळा प्राचार्य कविता जगताप, बीसीए कॉलेज प्राचार्य व संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम, जानकीबाई झंवर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा बोर्‍हाणे या प्रमुख मान्यवरांच्या सूचनेनुसार सातार्‍यात मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीची सुरवात पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी ही मशाल रॅली करंदीकर वाड्यात नेण्यात आली. फेरीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी महषी कर्वे अण्णांचा विजय असो, भारत माता की जय अशा जोरदार उपाध्यक घोषणा दिल्या. या रॅलीमध्ये शाला समितीच्या सदस्या सीमंती नी नूलकर, वैशाली देशपांडे, वृंदा शिवदे, मधुरा काळे, प्रद्युम्न आगटे, उपमुख्याध्यापक हनुमंत भांडवल कर, पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे, लक्ष्मण एकळ या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
शिवतीर्थावरून राजपथ मार्गे राजवाडा व तेथून पुन्हा कन्या शाळा येथे शाळेच्या क्रीडापट्टूंनी मशाल शाळेच्या प्रांगणात आणली. या ज्योतीचे शाळेच्या प्रवेशद्वारावर ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. शाळा प्रांगणातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याजवळ मशालीचे पूजन करण्यात येऊन ती स्थापित करण्यात आली. आश्रम गीताने मशाल फेरीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी वृंद उपस्थित होता.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER