राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर त् पिंपरद ता.फलटण येथील ग्रामस्थांनी फलटण येथील धैर्य टाईम्सच्या कार्यालयात सचिन मोरे यांचा यथोचित सत्कार केला
राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर पिंपरद ता. फलटण येथील ग्रामस्थांनी फलटण येथील धैर्य टाईम्सच्या कार्यालयात सचिन मोरे यांचा सत्कार केला.
यावेळी शांताराम शंकर रणवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य पिंपरद, ज्ञानेश्वर भरतराव भगत, संभाजी किसन शिंदे, विकास बाळासो ढमाळ सदस्य, ग्रामपंचायत पिंपरद, पंकज महादेव भगत, नवनाथ विठ्ठल भगत आदी मान्यवर उपस्थित होते.