अखिल भारतीय माळी समाज संघटनेचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे आज फलटणला येणार असून ओ. बी. सी. जनगणना संदर्भात फलटण येथील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे डॉ. बी. के. यादव यांनी सांगितले.
आज बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता फलटण येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केली असल्याची माहिती डॉ. बी. के. यादव यांनी दिली.

















