फलटण दि. १९ : अनिरुध्दाज अकॕडेमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, फलटण आणि फलटण मेडिकल फौडेशन संचलित रक्त पेढीचे संयुक्त सहभागाने रविवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुधोजी बालक विद्या मंदिर, राम मंदिर मागे, शंकर मार्केट फलटण येथे या शिबीराचे आयोजन करण्यात येत असून रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी अभिजीतसिंह शेंडे मोबाईल क्रमांक ७९७२२०८३४९ या क्रमांकासह
दिलीपसिंह रासकर - ९४२२०५५८२४
सुनीलसिंह गरुड - ९८२३४१६७४२
श्रीरंगसिंह तावरे - ९४२३२६५७५१
विशालसिंह सस्ते - ९०२१४२५३५३
साजनसिंह भोसले - ९५६१२९५७८८
गणेशसिंह शिंदे - ८३७८८६३२३२
रवीसिंह शिंदे -९७६६२२३००३
अमीतसिंह पवार - ७९७२७३९४७५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















