Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

म.सा.प.च्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

टीम : धैर्य टाईम्स
पारितोषिक वितरण समारंभ दि.२५ नोव्हेंबर रोजी स.११ वा.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते तर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ कोषाध्यक्षा सौ.सुनीताराजे पवार यांच्या हस्ते व हे दोन्ही कार्यक्रम संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ व उद्घाटक माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत

फलटण-   येथे दि.२५ व २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या १० व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. त्या नुसार खुल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ.राजेश जोशी (सातारा), द्वितीय क्रमांक सौ.सुरेखा बाबासाहेब वंजारी (देवापूर ता.माण), तृतीय क्रमांक शुभांगी दळवी (सातारा) हे विजेते घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेतर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गुंफण (मसूर), द्वितीय क्रमांक निशांत (अहमदनगर), तृतीय क्रमांक लक्ष्मीपुत्र (कराड) आणि उत्तेजनार्थ ए.व्ही.बी माझा (फलटण), रणसम्राट (सातारा) या दिवाळी अंकांनी विजेतेपद मिळविले आहे. तसेच महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक व त्यामधील युवा साहित्यिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक प्रथम क्रमांक ‘शिवविजय’ (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा), द्वितीय क्रमांक ‘सद्गुरू’ (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय,कराड), तृतीय क्रमांक ‘उदय’ (मुधोजी महाविद्यालय फलटण ), उत्तेजनार्थ ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण), ’मैत्रयी’ सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या वार्षिक नियतकालिकांमध्ये लिखाण करणारे युवा साहित्यिक कु.मेघा गणेश शिंदे (बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण), द्वितीय क्रमांक विनय बाळासाहेब कर्चे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा), कु.नेहा बाळासाहेब देशमुख (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड), कु.ऐश्वर्या रामचंद्र माने (मुधोजी महाविद्यालय, फलटण), ओंकार लोखंडे (प्रा.सं.कदम कॉलेज देऊर) तर युवा कवींमध्ये कु.वैष्णवी दत्तात्रय गुजर (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) कु.निकिता विठ्ठल पवार (बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण), संकेत पोपट डांगे (मुधोजी महाविद्यालय, फलटण), कु.सानिका दीपक काटू (सा. फुले महिला महाविदयालय, सातारा), अय्याज जाफर मुलाणी (कला,वाणिज्य महाविद्यालय,सातारा) यांची निवड करण्यात आलेली आहे. वरील सर्व स्पर्धांचा निकाल स्पर्धा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी जाहीर केला.

या पैकी महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक व या वार्षिक नियतकालिकांमध्ये लिखाण करणारे युवा साहित्यिकांचा पारितोषिक वितरण समारंभ दि.२५ नोव्हेंबर रोजी स.११ वा.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते तर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ कोषाध्यक्षा सौ.सुनीताराजे पवार यांच्या हस्ते व हे दोन्ही कार्यक्रम संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ व उद्घाटक माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तसेच खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि.२६ नोव्हेंबर रोजी दु.२ वा.  महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यिक संपादक व प्रसिद्ध वक्ते मधुकर भावे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व विजेत्यांनी दि.२५ व २६ नोव्हेंबर रोजी सौ. वेणूताई चव्हाण साहित्य नगरी (नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालय) येथे पार पडणार्या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे,  प्रमुख कार्यवाह ताराचंद्र आवळे  व अमर शेंडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER