Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण मध्ये बिल्डरची मनमानी : पार्किंगच्या जागेत नियमबाह्य रेलिंग

विनापरवाना झाडही छाटले
टीम : धैर्य टाईम्स
फलटण : 4 एप्रिल 

शहरातील गजबजलेल्या गिरवी नाका येथील नवीनच बांधण्यात आलेल्या स्वरा कॉर्नर या सदनिकेच्या बिल्डरने मनमानी पद्धतीने रस्त्यालगत असणाऱ्या सर्व दुकानासमोर पार्किंग जागेत नियमबाह्य रेलिग लावून मुख्य रस्त्यावरच गाड्या लावण्यास भाग पाडले आहे तसेच सदनिकेच्या समोरील एक झाड विना परवाना छाटले आहे नगर परिषदेने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गिरवी नाका येथे नुकतीच स्वरा कॉर्नर नावाची सदनिका बांधण्यात आली असून या सदनिकेच्या बिल्डरने नगर परिषदेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळताच अनेक नियमबाह्य कामास सुरुवात केली असून सदनिकेच्या रस्त्यालगत असणाऱ्या सर्व दुकानासमोर बांधकाम नियमानुसार पार्किंग सोडण्यात आले असताना त्याठिकाणी 10 ते 15 फूट रस्त्याकडे लोखंडी रेलिंग लावून पार्किंग बंद केले आहे. मुळात बांधकाम नियमानुसार कोणत्याही पार्किंग अथवा इतर सोयी सुविधा कडे रेखांकन मंजुरी नुसार व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नंतर बदल करता येत नाही असे असताना देखील सदर बिल्डरने विनापरवाना दुकानासमोरील पार्किंगला अडथळा निर्माण केला आहे. 

सदरील लोखंडी रेलिंगमुळे या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मंजुरीनुसार असणाऱ्या पार्किंग जागेत गाडी न लावता रस्त्यावरच गाडी लावावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. फलटणमध्ये या प्रकारे पार्किंग अडवण्याची नवीनच रीत सुरू झाली असून वेळीच अशा पार्किंग बंद करणाऱ्या बिल्डरवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत असून सदर त्या ठिकाणी करण्यात आलेले लोखंडी रेलिंग तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करत नगरपालिकेने सदनिकेला देण्यात आलेला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला रद्द करण्यात यावा.

पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे वृक्षलागवड मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे याच सदनिकेच्या समोर असणारे एक भले मोठे झाड नगर परिषदे कडून झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानीशिवाय छाटले आहे.त्यामुळे सदर बिल्डर विरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमण) अधिनियम 1964 चे कलम 3(1), 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. नियमानुसार नगर परिषद प्रशासनाची वृक्ष तोडणे व छाटणे याकरीता परवानगीसाठी अर्ज करणे, त्यानंतर याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून सर्वे व सर्व्हेअंती झाड धोकादायक असेल तर, अडथळा ठरत असलेले झाड तोडण्यास परवानगी मिळाली असती.परंतु कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता झाड छाटण्यात आले आहे. 

नगर परिषदेच्या आर्थिक तरतुदीत वृक्षारोपण बाबत लाखो रुपयांची तरतूद करत असते परंतु शहरात कोठेही वृक्षारोपण होत नसल्याचे चित्र असून किमान जी झाडे आहेत ती झाडे जपण्याची आवश्कता असताना वृक्षतोडीकडे नगर परिषद डोळेझाक करत आहे. संबंधित झाड विनापरवाना बेकादेशीरपणे छाटून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी प्रकरणी सबंधित बिल्डर विरोधात नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना बांधकाम परवानगी व वृक्षतोड परवानगी याबाबत माहिती विचारली असता त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही त्यामुळे नगर परिषद प्रशासन अशा बेकायदेशर कामांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER