Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जैन साधू कामकुमारनंदजी यांच्या हत्ये प्रकरणी फलटण येथे जैन समाजाचा मोर्चा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:-आचार्य श्री १०८ कामकुमारनंदजी महाराज यांची झालेल्या निर्घुण हत्येबाबाबत सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले.

बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कमकुमार नंदजी महाराज यांची हत्या काही दिवसापूर्वी झाली असून पोलिस जैन साधू कमकुमार नंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत असून या हत्येने देशात सर्वत्र ठरले खळबळ माजली असून सर्वत्र याचा निषेध करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील दिनांक १२ रोजी सकाळी शहरातून सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हंटले आहे की, दि. ०५/०७/२०२३ राज्यामध्ये दिगंबर जैन साधु आचार्य श्री १०८ कामकुमार नंदन निर्घुण हत्या करण्यात आली. या समाज विघातक कृत्याचा सकल जैन समान फलटण दि. १२/०७/२०२३ रोजी फलटण बंद ठेवून मोर्चा द्वारे निषेध नोंदवून आपणास खालील मी या निवेदनावारे निदर्शणास आणून देवू इच्छीतो की, जैन साधु हे असा तत्वाचे पालन करणारे असतात. ते कधीही कुणावर हल्ला करत नाही किंवा छोट्या जीवाची सुचा हिंसा करत नसतात. ते आपल्या प्रवचनामधुन राष्ट्र उभारणी, राष्ट्रप्रेम, व्यवसन मुक्ती, शाकाहार अभोदन करून समाज जागृती करीत असतात, ते २४ तासातून एकदाच अन्न जलचा स्विकार करत असतात. अशा धर्मगुरूची हत्या ही अत्यंत निंदणीय घटना असून या घटने मागचा सुत्रधार पकडला गेला पाहीजे व आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा फास्ट ट्रैक कोर्टामध्ये खटला चालवून झालीच पाहीजे. वास्तविक पहाता झालेल्या घटनेचे गांभीर्य पाहून भारतामध्ये अल्प संख्यांक असलेल्या जैन समाजाला जैन समाजाच्या ट्रस्टता, जैन समाजाच्या देवस्थानांना व जैन धर्मगुरूना कायदेशीर मार्गाने पोलीस संरक्षण केंद्र व राज्य सरकारच्या वतीने उपलब्ध करण्याची विनंती करित आहोत.

जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये असणाऱ्या शाळा या वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्या संदर्भात शिक्षणखात्याकडून नियमात सुधार करण्यात यावा. जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना सध्या काही समाज घटकांनकडून जैन गुरूवर प्राणघातक हा करण्यात येत असून विगत ५ वर्षामध्ये हजारो धर्मगुरू याचे बळी पडले आहेत. त्यामुळे धर्मगुरूंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दी पासून ते दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे. जैन अनुयायी हे धर्माप्रती अत्यंत श्रद्धा असल्याने देशात मोठया प्रमाणात अनेक ठिकानी व संस्था उभी करण्याची कामे सुरू आहेत. या सर्व मंदीरांना व संस्थांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे.सदर झालेली घटना ही पृणास्पद तर आहेच पण ती अत्यंत नियोजन पद्धतीने आली असल्याने या कटात सामील सर्वच्या सर्व आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत घडलेल्या ठिकाणी पोलीस संरक्षण उपलब्ध व्हावे. सदर कटातील आरोपी हे कर्नाटक सह इतर राज्यातील असल्याच्या बाबत विविध माध्यमातून समजत असल्याने हा तपास कर्नाटक पोलीसांकडून काढून घेवून सीबीआयकडे देण्यात यावा असे सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर जैन सोशल ग्रुप, अध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक समिती अनुप रमणलाल शहा, सुमित अरविंद दोशी, यशराज प्रदीप गांधी यांच्या सही आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER