Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

छ. शिवाजी महाराज जयंती व खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

शिबीरात फलटण, माण, खटाव तालुक्यातील पत्रकारांची मोफत वैद्यकिय तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार काही पत्रकारांनी तपासणी करुन घेतली तथापि आज शिवजयंती कार्यक्रमांमुळे बहुसंख्य पत्रकार उपस्थित राहु शकले नसल्याने आगामी सप्ताहभर पत्रकारांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी मोफत करण्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी जाहीर केले आहे 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णामाई मेडिकल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित निकोप हॉस्पिटल, फलटण येथे आयोजित मोफत वैद्यकिय तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी व उपचार शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिबीरात निकोप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ,  दंतरोग तज्ञ डॉ. विश्र्वराज निकम, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स आणि निकोपचे डॉ. कदम, डॉ. पिसाळ, डॉ. सौ. मेहता, डॉ. देशपांडे यांच्या सह नर्सेस, स्टाफ यांनी रुग्णांची तसेच निकोप पॅथॉलॉजी विभागाचे सर्व तंत्रज्ञ यांनी रुग्णांची तपासणी केली.

डॉ. सुनिता पोळ, हृदयरोग तज्ञ डॉ. प्रणव देशमुख शेंडे, डॉ. जानव्ही पोळ, डॉ. देवयानी पोळ, डॉ. अवधूत शिंदे (आयुर्वेद), डॉ.अपुर्व दळवी, डॅा. संपदा हिंदुळे, डॅा. मयुर बेलदार, डॅा. सिद्धीराज खटावकर वगैरे डॉक्टर्स टीमने या शिबीरात मोफत वैद्यकीय तपासणी व वैद्यकिय सल्ला दिला.

या शिबीरात एकूण ७१९ विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. त्यापैकी २७३ रुग्णांचे ECG आणि १५६ रुग्णांचे ECHO मोफत काढून त्यांना हृदय आजार आहे किंवा कसे याबाबत तपासणी करण्यात आली असता त्यापैकी बहुसंख्य रुग्ण हृदय रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना कसलेही उपचार करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांची नियमीत तपासणी मोफत करण्याचे सांगण्यात आले असून भविष्यात कसलाही आजार उदभवू नये यासाठी नियमीत तपासणी करुन घेण्याचे सुचविण्यात आले आहे.

 ४३९ नागरिकांची रक्त, लघवी तपासण्यात आली असून रक्त व लघवीतील साखर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन तपासणी अहवाल मोफत देण्यात आले.

३२० नागरिकांची जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यापैकी ७२ नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारीबाबत त्यांना योग्य सल्ला व औषधे देण्यात आली.

१७६ नागरिकांनी आयुर्वेदिक तपासणी व उपचार घेणे पसंत केले त्यांना शिबीरास उपस्थित आयुर्वेद शास्त्रातील तज्ञ वैद्यांनी सल्ला व उपचार केले.

लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून १४६ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ मोती बिंदू रुग्ण आढळले त्यांना लायन्स रुग्णालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ४० नागरिकांना डोळ्याचं नंबर काढून नंबरचे चष्मे देण्यात आले.

दरम्यान या मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे उद्घाटन सिव्हील सर्जन सातारा डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. त्यावेळी उप जिल्हा रुग्णालय फलटणचे वैद्यकिय अधिकारी डॉ.धुमाळ, डॉ. शहा, डॉ. गायकवाड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, लायन मंगेश दोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबीरात फलटण, माण, खटाव तालुक्यातील पत्रकारांची मोफत वैद्यकिय तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार काही पत्रकारांनी तपासणी करुन घेतली तर शिवजयंती कार्यक्रमांमुळे बहुसंख्य पत्रकार उपस्थित राहु शकले नसल्याने आगामी सप्ताहभर पत्रकारांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी मोफत करण्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी जाहीर केले असून ईच्छुकांनी फोनद्वारे वेळ घेऊन डॉ. जे. टी. पोळ यांच्याशी बोलून आपली वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी असे सुचविण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER