Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

संधीचा वापर समाजासाठी करणे गरजेचे : ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची अपेक्षा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : समाजातील विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असून, विविध क्षेत्रांमध्ये अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या संधीचा वापर समाजासाठी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांनी व्यक्त केले. ते फलटण येथे झालेल्या लुंबिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जयवंत काकडे, सेवानिवृत्त प्राचार्य विकास काकडे, मुधोजी हायस्कुलचे प्राचार्य सुधीर अहिवळे, माजी नगरसेवक दत्ता अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त ह्रिषीकेश अहिवळे, ॲड. मेघा अहिवळे, विक्रीकर निरीक्षक अनिकेत काकडे, सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रसाद काकडे, सौ. सुनंदा काकडे सौ. प्रियदर्शनी सावंत, असिस्टंट मॅनेजर पंजाब नॅशनल बँक, विशाल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. आढाव म्हणाले, पालक - विध्यार्थी संवाद होणे गरजेचे आहे ज्यामाध्यमातून भविष्यातील सबळ व शिक्षितपिढी घडावी. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनेने अनेक विध्यार्थी घडले. वैयक्तिक आयुष्यात अधिकार पदावर विराजमान झाले असले तरीही बाबासाहेबांना अभिप्रेत आपण काम करतोय का? याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचा टोला यावेळी प्रा. आढाव यांनी लगावला.

सहाय्यक विक्रीकर आयुक्त ह्रिषीकेश अहिवळे म्हणाले की, विध्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आपल्या अभ्यासासाठी विधायक करावा. अभ्यास सातत्याने व निरंतर करताना अभ्यासाचे वेळापत्रक करा असा सल्ला यावेळी दिला. वाचणाची सवय महत्वाची असल्याचे यावेळी अहिवळे यांनी सांगितले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर नालंदा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने 10 वी आणि 12वी तील विशेष प्राविण्य मिळवलेले तीन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली कांबळे यांनी केले प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य विकास काकडे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष कुणाल काकडे यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER