Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षण घेऊन आपली, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती साधण्याची आवश्यकता : सचिन मोरे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण दि. ४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवून घेताना त्यांचे आदर्श, त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण यांचा मागोवा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षण घेऊन आपली, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती साधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा त्यांचे अनुयायी म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला गमवावा लागेल असे स्पष्ट प्रतिपादन धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे यांनी केले.
मिरगाव, ता. फलटण येथे आयोजित डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सचिन मोरे बोलत होते. यावेळी आयकर सह आयुक्त तुषार मोहिते, पोलिस पाटील दत्तात्रय सरक पाटील, माजी सरपंच भानुदास सरक, वंचित बहुजन आघाडीचे सुभाषराव गायकवाड, अरविंद मेहता यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंप्रद, ता. फलटण येथे यावर्षी डी. जे. व फटाके मुक्त जयंती साजरी करण्याबरोबर केवळ जयंती दिनी डॉ. आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर वर्षभर पुन्हा डॉ. आंबेडकर यांचे विचार, त्यांचे आदर्श आणि संस्कार विसरता येणार नाहीत याची जाण ठेवून पिंप्रद येथे वर्षभर डॉ. आंबेडकर यांचे विचार, आदर्श व संस्कारांचा जागर करण्यात येणार असल्याचे सचिन मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.
पिंप्रद प्रमाणे मिरगाव येथील अवघ्या १६/१७ कुटुंबांच्या वस्तीतील प्रत्येकाने डॉ. आंबेडकर यांच्या आदर्श व विचारांचा मागोवा घेत आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देवून प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्याचवेळी आपणही वेळ मिळेल त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर यांच्या विचार, संस्कार व आदेशांची माहिती घेत आपले व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करावी व आपली प्रगती साधावी असे आवाहन सचिन मोरे यांनी मिरगाव येथील भीम अनुयायी कुटुंबांना केले.
 यावेळी सुभाष गायकवाड व अरविंद मेहता यांची भाषणे झाली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आयकर सह आयुक्त तुषार मोहिते यांनी तरुण व विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी काही पुस्तके उपलब्ध करुन दिली त्याचे वितरण यावेळी करण्यात आले.
 NTC प्रवर्ग मध्ये NMMS परीक्षेत जिल्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोहन आनंदा सरक व 6 वा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. संस्कृती दत्तू सरक या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विशाल मोहिते यांनी केले तर आभार कमलाकर मोहिते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दास मोहिते , राजेंद्र भी मोहिते, राजेंद्र बा मोहिते, अनिल मोहिते, भगवान मोहिते, गौतम ना मोहिते, रवींद्र मोहिते,महादेव मोहिते, विष्णू मोहिते, विनायक मोहिते, सुदाम मोहिते, युवराज मोहिते,राजेंद्र भा मोहिते, प्रकाश ब मोहिते, गौतम वि मोहिते, अनिल श्री मोहिते, विकास अ मोहिते, बलभीम मोहिते, बाबू मोहिते, नंदू मोहिते, रणजित मोहिते,नाना आ मोहिते, अजय कांबळे, अशोक भोसले, विश्वनाथ मोहिते, सारंग मोहिते, किरण चं मोहिते,कांताराम मोहिते,विशाल र मोहिते आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER