आजपर्यंत जयकुमार शिंदे यांनी समाजसेवा संघटित कार्यरचना,जिच्या संचालित मुख्यतः सामाजिक संसाधन संवर्धन, संरक्षण व तंतोतंत ठोस योजना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नैतिक चौकटीच्या आत जाणारी देखरेखी कृती म्हणजे समाजकार्य. समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीतील एक घटक आहे. असे म्हणून आत्तापर्यंत कार्य त्यांचे ठोस सामाजिक कार्य आहे
जयकुमार' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ 'तरुण विजयी' किंवा 'विजयाचा तरुण' असा होतो. हा शब्द 'जय' या दोन शब्दांपासून बनला आहे, जो तारुण्य आणि विजय दर्शवतो.
कोळकी गटातील भाजपा महायुतीचे उमेदवार जयकुमार अरविंद शिंदे यांनी आत्तापर्यंत माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण पालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे राजकीय सामाजिक तसेच वित्तीय शाखामधून अनेकाना मदतीचा हात दिला आहे.
जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ 'तरुण विजयी' किंवा 'विजयाचा तरुण' असा होतो. हा शब्द 'जय' या दोन शब्दांपासून बनला आहे, जो तारुण्य आणि विजय दर्शवतो. यामुळे त्यांचा कोळकी गटातून नक्कीच विजय होणार आहे.सामाजिक कार्य हे मानवतावाद, शास्त्रीय ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांवर आधारित असून, त्याचा मुख्य उद्देश व्यक्ती व समुदायांचे सक्षमीकरण करणे व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आहे. हे कार्य स्वीकृती, वैयक्तिकरण,नि:पक्षपातीपणा,गोपनीयतेचा आदर आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार यांसारख्या प्रमुख तत्त्वांद्वारे समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेऊन शाश्वत बदल घडवून आणते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे (दादा)आहेत.
आजपर्यंत जयकुमार शिंदे यांनी समाजसेवा संघटित कार्यरचना,जिच्या संचालित मुख्यतः सामाजिक संसाधन संवर्धन, संरक्षण व तंतोतंत ठोस योजना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नैतिक चौकटीच्या आत जाणारी देखरेखी कृती म्हणजे समाजकार्य. समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीतील एक घटक आहे. असे म्हणून आत्तापर्यंत कार्य त्यांचे ठोस सामाजिक कार्य आहे.
मानव विकासासाठी सर्व समाजकार्य ही एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे "जयकुमार" आहे. मनुष्य जीवनात निर्माण झालेली अनेक समस्यांची सनदशीर मार्ग सोडवणे या शास्त्राचा उदय करीत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जयकुमार शिंदे यांचा विजय होणे सर्वांसाठी सुखद धक्का असल्याची भावना कोळकी गटात उमटत आहे. आज कोळकी गटात युवकांची फौज जयकुमार शिंदे यांच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत आहेत.


















