फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
दरम्यान, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने शहर व तालुक्यात संयुक्त तपासणी मोहीम राबवून फॅन्सी नंबर प्लेट, बेकायदेशीर काळ्या काचा आणि नियमबाह्य वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे...












