शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा
तरडगाव चे सुपुत्र तब्बल पंधरा वर्षे आमदार म्हणून होते मात्र आमच्या गावात साधा डीपी बसवू शकले नाहीत याची मनामध्ये मोठी खंत होती असे शिंदेमाळ ग्रामस्थांनी यावेळी भावना व्यक्त केली. माजी आमद...












