Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सावधान !!! फलटण शहरात वाहन चालवताय : पुढे पोलिस आहेत

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघण : 111 जणांवर कारवाई
टीम : धैर्य टाईम्स

शहरात ‘बुलेटराजां’चा ‘आव्वाज’ वाढला, नागरिक हैराण" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच फलटण शहर पोलीस खङबङून जागे झाले असून १११ जणांवर कारवाई करीत ६१७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

फलटण  प्रतिनिधी :- शहरात ‘बुलेटराजां’चा ‘आव्वाज’ वाढला, नागरिक हैराण"  या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच फलटण शहर पोलीस खङबङून जागे झाले असून १११ जणांवर कारवाई करीत ६१७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून फलटण शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. चक्क उपविभागीय पोलीस अधिकारी व फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई करत नसल्याने फलटणकराच्यात कमालीचा नाराजीचा सूर उमटत होता. 

बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलीसांची आहे; तशीच ती 'आरटीओ'चीही आहे. मात्र, चक्क ठाण्याच्या बाहेरील रोडवरील  'मोटार वाहन कायद्या'चे उल्लंघन करणाऱ्यांवर गाड्यावर कारवाई करण्यात 'आरटीओ' हतबल ठरल्याचे चित्र होते. शहरात गेल्या काही वर्षांपासून 'बुलेट राजां'चे प्रस्थ वाढले होते. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून त्यातून  फटफट आवाज ऐकून कानठळ्या बसतील असा आवाज काढण्याचे प्रकार तरुणांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले आहेत. या आवाजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी जेरीस आले आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धताने वर्तणूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे ही कारवाई प्रामुख्याने वाहतूक पोलीसांकडून केली जाते परंतु शहरातील वाहतूक विभाग नको त्या कारवाई करण्यात रमलेला असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावत होते.

फलटण शहरात रोडरोमिओं वाहनचालक 
मॉडिफिकेशन केलेल्या चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवत फेरफटका मारतात. यातच भर म्हणून दुचाकीवरून कानठळ्या बसतील असे फटफट आवाज काढणारे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवत तरुण मंडळी भर टाकतात या आवाजाच्या त्रासाने नागरिक पुरते हैराण झाले असून पोलीस विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने या प्रकाराला आळा बसण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे चित्र होते.

सध्याला उन्हाळ्याचे दिवस असल्याने सायंकाळी माळजाई परिसर, विमानतळ परिसर तसेच रिंगरोड या ठिकाणी अनेक वृद्ध व महिला लहान मुले फिरण्यासाठी येत असतात याचवेळी काही चालक सुसाट वेगात आवाज करीत दुचाकी व चार चाकी वाहने चालवत असल्याने नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे. पोलीस विभागाकडून अनेक दिवसापासून अशा कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने फलटण शहरात अशा मोडिफिकेशन गाड्यांचे प्रमाण वाढले आहे याचाच त्रास सामान्य नागरिकांना बसत आहे शहर व ग्रामीण पोलीसांनी अशा गाड्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती.

विना परवाना, वेगवान वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विना हेल्मेट,रहदारीस व वाहतुकीस अडथळा करणे अश्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर फलटण शहर पोलसांची कारवाई सुरू केली असून शेती शाळा,बारामती पूल,नाना पाटील चौक,दहिवडी चौक फलटण येथे रोडवर विशेष मोहीम आयोजित करून  नाकाबंदी करून १११  केसेस करून ६१७०० दंड वसूल केला आहे. फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा अश्या कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशारा फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून फलटण शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. चक्क उपविभागीय पोलीस अधिकारी व फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई करत नसल्याने फलटणकराच्यात कमालीचा नाराजीचा सूर उमटत होता. 

बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलीसांची आहे; तशीच ती 'आरटीओ'चीही आहे. मात्र, चक्क ठाण्याच्या बाहेरील रोडवरील 'मोटार वाहन कायद्या'चे उल्लंघन करणाऱ्यांवर गाड्यावर कारवाई करण्यात 'आरटीओ' हतबल ठरल्याचे चित्र होते. शहरात गेल्या काही वर्षांपासून 'बुलेट राजां'चे प्रस्थ वाढले होते. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून त्यातून फटफट आवाज ऐकून कानठळ्या बसतील असा आवाज काढण्याचे प्रकार तरुणांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले आहेत. या आवाजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी जेरीस आले आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धताने वर्तणूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे ही कारवाई प्रामुख्याने वाहतूक पोलीसांकडून केली जाते परंतु शहरातील वाहतूक विभाग नको त्या कारवाई करण्यात रमलेला असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावत होते.

फलटण शहरात रोडरोमिओं वाहनचालक मॉडिफिकेशन केलेल्या चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवत फेरफटका मारतात. यातच भर म्हणून दुचाकीवरून कानठळ्या बसतील असे फटफट आवाज काढणारे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवत तरुण मंडळी भर टाकतात या आवाजाच्या त्रासाने नागरिक पुरते हैराण झाले असून पोलीस विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने या प्रकाराला आळा बसण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे चित्र होते.

सध्याला उन्हाळ्याचे दिवस असल्याने सायंकाळी माळजाई परिसर, विमानतळ परिसर तसेच रिंगरोड या ठिकाणी अनेक वृद्ध व महिला लहान मुले फिरण्यासाठी येत असतात याचवेळी काही चालक सुसाट वेगात आवाज करीत दुचाकी व चार चाकी वाहने चालवत असल्याने नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे. पोलीस विभागाकडून अनेक दिवसापासून अशा कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने फलटण शहरात अशा मोडिफिकेशन गाड्यांचे प्रमाण वाढले आहे याचाच त्रास सामान्य नागरिकांना बसत आहे शहर व ग्रामीण पोलीसांनी अशा गाड्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती.

विना परवाना, वेगवान वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विना हेल्मेट,रहदारीस व वाहतुकीस अडथळा करणे अश्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर फलटण शहर पोलसांची कारवाई सुरू केली असून शेती शाळा,बारामती पूल,नाना पाटील चौक,दहिवडी चौक फलटण येथे रोडवर विशेष मोहीम आयोजित करून नाकाबंदी करून १११ केसेस करून ६१७०० दंड वसूल केला आहे. फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा अश्या कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशारा फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER