Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

पांडुरंगावर निस्सीम भक्ती असणारा अवलिया अधिकारी - सकारात्मक ऊर्जेचा स्रोत उपविभागीय अधिकारी सचिन ढोले

टीम : धैर्य टाईम्स

सचिन नावाचा अर्थ खरे, शुद्ध, अस्तित्व, भगवान इंद्र असा आहे. सचिन नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असेल असे शास्र सांगते तरीही आपल्या नावातील अर्थ काय आहे या पेक्षा आपले कर्तव्य किती महत्वाचे आहे हे आपल्या कार्यातून दाखवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले होय. आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शब्दमय शुभेच्छा.,.

अधिकारी हा त्यांच्या पदाने नव्हे तर त्या पदाचा उपयोग सक्षमपणे जनतेसाठी किती करतो त्यावरून पदाची उंची वाढवत असतो व तेच काम आज फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले करताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सचिन ढोले साहेबांनी आपला कार्याचा फोकस सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या हितासाठी करत फलटण उपविभागाला वेगळी ऊर्जा देण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या मिटिंग मधून त्यांचा दिसणारा वावर हा सहकारी अधिकाऱ्यांना प्रेरणा व उत्साह देत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी हितासाठी ई - पीक पाहणी नोंद केली पाहिजे यासाठी फलटण तालुक्यातील गावागावात जाऊन संपूर्ण महसूल यंत्रणा ई- पीक पाहणीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून देण्याचे काम प्रांताधिकारी स्वतः करीत असल्याचे दिसले होते. तर येणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढला पाहिजे व जास्तीत जास्त नव मतदारची नोंदणी करण्याचे देश हिताचे काम ढोले साहेबानी केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, वाडया - वस्त्यावर फिरून काम करणारा अधिकारी फलटणकर पहिल्यांदाच पाहत आहेत. पारदर्शक व स्वच्छ कारभार हे ढोले साहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य. 

"शासकीय काम आणि सहा महिने थांब" अशी एक म्हण जनमानसात रूढ झाली होती. मात्र ढोले साहेबांची कामाची पद्धत ही सकाळच्या कोवळ्या उन्हाने सुरु होते तर दिवसभराच्या कामाचा शेवट हा कधी होईल हे सांगता येणे अशक्य. त्याला कारणही तसेच आहे. उपविभागीय कार्यालयातील अतिशय तोकडा कर्मचारी वर्ग, कामाचा प्रचंड व्याप तर कोणतेही काम अर्धवट सोडून न उठण्याची ढोले साहेबांची कामाची पद्धत यामुळेच की काय अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत सुद्धा प्रांताधिकारी यांच्या दालनात माणसाची रीघ दिसून येते. त्यामुळे आता फलटणचे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील काम हे क्षणात होऊ लागल्याचे बोलले जात आहे.

एकूणच प्रांताधिकरी यांच्या समवेत काम करणारे सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना कामाप्रती प्रेम कसे असावे याचे उदाहरणच ढोले साहेब आपल्या नित्य कामातून देत असल्याचे फलटण येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले तर आपले कुटुंबाचे पोट ज्या नोकरीतून भरते त्या "भाकरी" ला आपण इमाने - इतबारे निभावण्याचे कर्तव्य केले पाहिजे हे ढोले साहेब नेहमीच सांगतात. पंढरपूरच्या पांडुरंगावर निस्सीम भक्ती असणारा हा अवलिया अधिकारी भविष्यात  आपल्या प्रामाणिक कष्टाने उच्चपदावर दिसला तर नवल वाटायला नको. आपल्या कुटुंबापासून कैक मैल दूर राहत आपल्या कामाला निष्ठापूर्वक निभावणारे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेबांना दीर्घायुष्य लाभो...

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,

इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून

यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सचिन मोरे, संपादक धैर्य टाईम्स. 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER