Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

शेतीचे पोटपाठ मोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | 18 मार्च 2025

मौजे सस्तेवाडी ता. फलटण, जि. सातारा. गट क्रमांक ४८/३/१ व गट क्रमांक ४८/३/२ मधील पोटपाट मोडुन त्यामध्ये प्लॉटींग करुन सुमारे शंभर एकर क्षेत्रातील पिक जळण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत सबंधित लोक आवाज उठवणाऱ्या आजुबाजुचे शेतकऱ्यांना दमदाटी, धमकी देत असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिले आहे.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, मौजे सस्तेवाडी ता. फलटण, जि. सातारा येथे आमच्या जमीन असुन या जमिनीमध्ये ब्रिटीशकालिन पोटपाट आहेत. सदर पोटपाट हे या जमिनीचे मुळ मालक स्नेहलता बाबासो देशमुख, विशाल बाबासो देशमुख, यांनी फलटण मधील भूमाफिया या जमिनीमध्ये येवुन त्याठिकाणी असणारे इतर शेतऱ्यांच्या पिकाचे नुकसान करुन पोट पाटाची मोडतोड करुन सदर शेतजमीनीमध्ये बेकायदेशीर प्लॉटींग करुन जमिनीचे तुकडे पाडुन आजु बाजुचे शेतकऱ्यांना अडचण होईल असे कृत्य करत आंहेत. सदर इसम हे मौजे सस्तेवाडी गट क्रमांक ४८/३/१ व गट क्रमांक ४८/३/२ मधील ब्रिटिश कालावधीपासून असणारा पोटपाट आपण मोडता आहे, त्यामुळे सुमारे ३० ते ३५ हेक्टर एवढे सिंचन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाण्याअभावी पाक जळून जाऊन त्याचे नुकसान होत आहे.

तरी सदरचे निवेदन मिळताच गट ४८/३/१ व गट क्रमांक ४८/३/२ मधील मौजे सस्तेवाडी मधील फाटा क्रमांक २१ चा दारे क्रमांक ३ चा पोटपाट पुर्ववत करून मिळावा अन्यथा आपणा विरुद्ध शेतक-यांकडून सिंचन व्यवस्थापन २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, कारण यामध्ये कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पुर्व पुणे यांचे ० हे २६ आर क्षेत्राची नोंद आहे. तसेच यामध्ये असणारी पाण्याच्या नलिका व रस्ते यांचे नुकसान होणार आहे. याबाबत नागेश्वर पाणीवापर संस्था यांनी संबंधीतांना नोटीस दिलेली होती व आहे असे असताना सदर इसम हे दांडगाईने, बळजबरीने शेतऱ्यांचा विरोध जुगारुन त्याठिकाणी मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा याचा भंग करुन सदर शेतजमिनीचे तुकडे पाडुन विक्री करण्याच्या विचारात असून त्यामुळे आजुबाजुचे ७० ते ८० एकर क्षेत्र हे पाण्यापासुन वंचित राहणार आहे व शेतकऱ्यांचे भर ऊन्हाळयात पोट पाट मोडल्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे. तरी याबाबत संबंधीत दुय्यम निबंधक यांनी वरील मिळकतीचे कोणतेही बेकायदेशीर दस्त नोंदणी करु नये व वरील इसमांवरती चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी हि विनंती असे न झालेस बाधीत शेतकरी हे शासनाच्या विरोधात जनआंदोलन करतील याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

सदरचे निवेदन महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सातारा, उप विभागीय अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग, सह दुय्यम निबंधक १, सह दुय्यम निबंधक २, कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा यांना देण्यात आले असून यावेळी संग्रामसिंह महामुलकर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, डॉ रवींद्र घाडगे जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, नितीन यादव अध्यक्ष फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रमोद गाडे, निखिल नाळे, संगीता नाळे, मयूर भोंगळे, सूर्यकांत जाधव, विवेक जाधव, शंकर जाधव, यशवंत जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER