Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण

स्वच्छ भारत अभियानाचा फलटण येथे बोजबारा : शहरात कचरा आणि दुर्गंधी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :- स्वच्छ भारत योजनेच्या नावाखाली स्वच्छतेचा नारा देत फलटण शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून उपाय योजना आखल्या जातात यासाठी मोठा लाखोंचा निधीही खर्च होता. परंतु, शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नक्की होते कुठं, असा प्रश्न पडतो. शहरात सध्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. 

साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास

फलटण नगरपरिषद दर वर्षी स्वच्छ भारत मोहीम जाहीर झाल्यावर स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात करते. स्वच्छता मोहिमेचा मोठा गाजावाजा करते मात्र, फलटण शहराची आजची परिस्थिती पाहिली तर अनेक भागात कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत. शहरातील हडको, संजीवराजे नगर, विमानतळ परिसर, विवेकानंद नगर या परिसरामध्ये अनेक महिने पडलेल्या कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत.

हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड लागत शिळे अन्न, प्लॅस्टिक कचरा, यासह अन्य घातक कचरा देखील पाहायला मिळत असून यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. येथील कचरा लवकरात लवकरात लवकर साफ करावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

विमानतळ परिसरात सकाळी व सायंकाळी मोठया संख्येने नागरिक फिरायला येत असतात तसेच या रोडला असलेल्या शाळेमुळे लहान मुलांची व पालकांची ये जा होत असते याच ठिकाणी खुल्या जागेत साचलेल्या कचऱ्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

"स्वच्छता कर्मचारी दाखवा व बक्षीस मिळवा"

लाखो रुपये खर्चून नगर परिषदेने घंटागाडी सुरू आहेत. स्वच्छते मोहिमेसाठी अनेक कर्मचारी देखील नगर परिषदेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. कचरा उचलण्यासाठी वेगवेगळे वाहन देखील उपलब्ध आहेत. पण हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड याभागात नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी कुठेही कचरा उचलताना अथवा साफसफाई करताना दिसून येत नाहीत. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी "स्वच्छता कर्मचारी दाखवा व बक्षीस मिळवा" अशी योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे.

 

मात्र, शहरातील हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड परिसरामध्ये बेजबाबदार नागरिकांमुळे कचऱ्यांचे मोठमोठे ढीग साचले आहेत. सदरचा कचरा सडल्यामुळे अधिक दुर्गंधी परिसरामध्ये पसरत आहे. अनेक नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता, शहरातील वर्दळ असणाऱ्या ठिकाणी किंवा रस्त्यावर आणून टाकतात. यामुळे कचऱ्याचे ढीग दिसून येतात. 

 

 

खर्च दाखवून कागद रंगवण्याची वेळ आली

 

शहरातील विविध कामांमुळे नावाजलेल्या नगर परिषदेचे स्वच्छता कामाचे तीन तेरा उडाले असून हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या कडे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी संपूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा उडाले आहेत. उठा उठा स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची घोषणा झाली खर्च दाखवून कागद रंगवण्याची वेळ आली. या धर्तीवर फलटण नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. कागदावरच योजना रंगवून दाखवण्याऐवजी प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याची बाब नागरिक बोलून दाखवत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER