Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

युवा शक्तीचा आयडॉल : सनीदादा अहिवळे : सुवर्ण युगातील सुपर्णपान

टीम : धैर्य टाईम्स

खुदही को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है?

आपले जीवनस्वप्न साकार करण्याची जिद्द, त्यांनी परिस्थितीशी केलेला संघर्ष यामधून त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उभे केलेले साम्राज्य, या साऱ्यांची ओळख नव्या पिढीला झाली पाहिजे. त्यामधून नवीन धुमारे फुटले, तर त्यातून नवनिर्मिती व आदर्श तयार होतील. स्वत:च्या मनगटाच्या ताकदीवर व जबर इच्छा शक्तीच्या आधारे ज्यांनी स्वत:ची खास प्रतिमा तयार केली त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी हा खटाटोप आहे. बहुतेक माणसे स्वत: करिता जगत असतात. याचे कारण स्वार्थ हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी फार थोडी मंडळी न मळलेली वाट शोधतात. ज्या मार्गाने फारसे कुणी गेलेले नसते, अशा आडवळणाने जाऊन स्वत:च्या आयुष्याला जे वळण देतात अशा पैकी एक म्हणजे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सनीदादा अहिवळे होय.

आज त्यांचा वाढदिवस..... त्या निमित्त त्यांच्या प्रेरणादायी व संघर्षमय सामाजिक व राजकीय जीवनाचा आढावा....

फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. नंदा संजय अहिवळे व संजय निवृत्ती अहिवळे फलटण तालुका तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष यांचे युवा सुपुत्र सनी संजय अहिवळे एक उभरते नेतृत्व ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या राजकीय व सामाजिक वारसा जपत स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले.

समाजामध्ये अनेक व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा वारसा घेत राजकीय जीवनाला आकार देतात मात्र सनी अहिवळे यांनी याचा कोणताच आधार नघेता आपल्या नेतृत्व कौशल्याने समाजाला व युवकांना नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

युवा अवस्थेमध्येच फलटण सारख्या शहरामध्ये नगर परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येत आपली राजकीय चुणूक दाखवून अनेकांना गारद केले. असे म्हटले जाते की सनीदादा यांना राजकीय जीवनामध्ये अयशस्वी होण्यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घातले होते; मात्र हार मानतील ते सनी दादा कसले... विरोधकांना चारी मुंड्याचित करीत सनी अहिवळे यांनी आपले नाव नगरसेवक पदावर कोरले. तर फलटण नगर परिषदेतील विविध समित्यावर सभापती पदाचे नाव कोरणारे सनीदादा यांनी आपल्या कामातून समाजमन जिंकत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सनीदादा यांची दिवंगत बहीण सोनिया हिच्या नावाने सुरु केलेल्या सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले. याच संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतून उज्वल यश संपादन केलेल्या अनेक मान्यवरांचा यथोचित सत्कार करीत नवी ऊर्जा देण्याचे काम केले. याकरिता सनीदादा यांच्या सुविद्य पत्नी व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. सुपर्णावहिनी यांचे  योगदान नेहमीच उजवे राहिले आहे.

सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी होत असताना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण यांचे अनमोल मार्गदर्शन व आशिर्वादामुळे आज सनीदादा यांनी राजकीय जीवनात वेगळी भरारी घेतली आहे. 

असं म्हटलं जातं की, ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगायला मिळते, अनेकांच्या जीवनामध्ये काही अर्थपूर्ण घडते, तोच खरा जगत असतो. स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी जगण्यामध्ये उच्च प्रतीचा आनंद मिळतो, स्वत: पासून इतराकडे असा जीवन प्रवास करावयाचे ठरवून ज्यांनी फलटणच्या युवकांना जगण्याचे बळ दिले असा फलटणचा सामाजिक व राजकीय आयडॉल सनीदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 शब्दांकन :

सचिन संपत मोरे, संपादक धैर्य टाईम्स, फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER