Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सेवा पंधरवडाची सुरुवात फलटण येथून - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सेवा पंधरावडा साजरा केला जाणार असून सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे मोठ्या स्वरूपात नियोजन केले जात आहे. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी नुकतीच फलटण तालुका व शहर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती देताना खासदार रणजीतसिंह बोलत होते यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते,पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चाचे सह संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, भाजपा माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

         भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी या सेवा पंधरावडा बाबत माहिती देताना सांगितले की, या सेवा पंधरवड्यामध्ये जिल्हा व मंडल स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्य विषयी पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व उपकरणे याचे वितरण, तसेच मोदी सरकारने २०२५ पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला असून त्या दृष्टीने टीबी रोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला प्रत्येक मंडल स्तरावर दत्तक घेऊन त्याचे पालन पोषण, रोजगार व औषध उपचाराची सेवा लोकसभागातून केली जाणार आहे. तसेच कोरोनाची लस देण्यासंदर्भात लसीकरण केंद्रांचे स्टॉल ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवली जाणार आहे. जल हेच जीवन याची प्रत्येक मंडळातील घरोघरी जाऊन जल संरक्षणाचे उपाय सांगितले जाणार असून, एक भारत श्रेष्ठ भारत हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या यशाची कामे व्होकल फोर लोकलच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवली जाणार असून जिल्ह्यातील बुद्धिजीवी व्यक्तींची निवड करून त्यांचे संमेलन भरविले जाणार आहे. अशा प्रकारे हा सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून याची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवली जाणार आहे असे आ. गोरे यांनी सांगितले. 

जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात बैठकीचे स्वरूप सांगितले. हा सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्या व मोर्चाचे पदाधिकारी आणि सभासद यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER