Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

पुसेसावळी जि. प. गट व म्हासुर्णे गणातील विकासकामे पूर्ण करावीत

लाडेगाव ग्रामस्थांची ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
टीम : धैर्य टाईम्स

 गुडीपाडव्या दिवशी कराड उत्तर मतदार संघातील पुसेसावळी गटात पालकमंत्री यांचा दौरा होता. त्या दौर्‍यामध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील व म्हासुर्णे गणातील लाडेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांना गावातील विविध विकासकामांमध्ये लाडेगावमधील लक्ष्मी मंदिर संभामंडप, सटवाई मंदिर सभामंडप, लाडेगाव हायस्कूल ते ज.स्वा. वडगाव शिव रस्ता डांबरीकरण, लाडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील अंगर्गत रस्ते डांबरीकरण आदी कामे पूर्ण करावीत, अशी मागणी पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाडेगाव सरपंच लक्ष्मण यादव, उपसरपंच सागर दीक्षित यांनी ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी युवा नेते दिलीप यादव, सदस्य शुभम राऊत, अरुण घाडगे, सोसायटी संचालक सत्यवान यादव व पुसेसावळी युवा नेते महेश कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 यावेळी पालकमंत्री यांनी लवकरच सर्व कामे मार्गी लावू, असे आश्‍वासन व शब्द लाडेगाव ग्रामस्थांना दिला. यावेळी पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व लाडेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव यांनी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे लाडेगाव ग्रामंपचायत व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. मुख्यत: महाराष्ट्र सरकारला सत्तेत येऊन सुमारे दीड ते पावणे दोन वर्षे होत आले. सरकार सत्तेत आल्यानंतर काही कालखंडानंतर महाराष्ट्राला संसर्गजन्य कोरोनाचा विळखा पडला. कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर अधिकसा खर्च आरोग्य विभागावर पडल्यामुळे विकासकामांना निधी अपुरा पडल्याचे दिसून आले. काही दिवसात म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कोरोना रोगाचे प्रमाण थोड्या प्रमाणात आटोक्यात आणण्यास सरकार सफल ठरले, त्यामुळे विविध विकासकामांना गती मिळाली. त्यामुळे रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागली. त्यातच सातारा जिल्हा पालकमंत्री व सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या कामाचे नियोजन व जिल्ह्यातील कामांना गती देण्यासाठी पुढे सरसावले. व पालकमंत्री यांच्याकडे पुन्हा कामाच्या मागणीचा ओघ वाढू लागला. विविध गावातून कामांच्या मागणीचे पत्र सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते पालकमंत्री यांच्याकडे करू लागले. 
कराड उत्तर मतदार संघातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटात काही कालावधीसाठी पालकमंत्री यांच्यापासून दूर गेलेले कार्यकर्ते पुन्हा पक्षात आले. तेव्हापासून पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कामांची मागणी पालकमंत्री यांच्याकडे वाढू लागली आहे. नुकत्याच काही ग्रामपंचायतींच्या आता निवडणुका झाल्या. त्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायती या माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार व सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या विचाराच्या निवडून आल्या.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER