Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

सेंद्रीय शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी - मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

डॉ. जे.के. बसू सेंद्रीय शेती व आधुनिक शेती पुरस्कराचे वितरण
टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि.1 :  माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व कृषी विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त डॉ. जे.के. बसू  सेंद्रीय शेती व आधुनिक शेती पुरस्कराचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषर्देच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा म्हणाले, सेंद्रीय शेती काळाची गरज आहे.  सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेतकऱ्यांनी बाजार पेठेचा अभ्यास करुन आपला उत्पादीत केलेला माल बाजार पेठेत विकला तर आर्थिक उन्नती नक्की होईल. जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांसाठी ॲप तयार केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत मालाची नोंद करावी.

हरीत क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे कृषीतील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामधील रोजगार हमी योजना तर देशाने अवलंबली आहे. डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कराची रक्कम कमी आहे. यापुढे प्रथम क्रमांकास 25 हजार, द्वितीय क्रमांकास 15 हजार व तृतीय क्रमांकास 10 हजार असे रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाईल. तसेच सेंद्रीय गाव हा   पुरस्कार सुरु करण्यात येणार आहे. ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेती केली जाईल त्या गावाला सेंद्रीय गाव म्हणून पुरस्कार दिला जाईल, असेही श्री. गौडा यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात येत आहे. कै. वसंतराव नाईक यांनी जमिनीची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून मृदसंधारणेचा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला. तसेच पाझर तलाव, कोल्हापूर बंधारे, नाला बांध योजना यासारख्या अनेक याजना सुरु केल्या, असे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माईनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. घुले यांनी केले. या कार्यक्रमास शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार 2022-2023 : प्रथक क्रमांक अरुण कचरे, वाघोली, ता. कराड, द्वितीय क्रमांक जालिंदर दडस, टाकेवाडी ता. माण, तृतीय क्रमांक प्रविण काटे, आवर्डे ता. पाटण व उत्तेजनार्थ ऋषिकेश ढाणे, पाडळी ता. सातारा.

या कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) अधिकारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER