फलटण | दि. ४ जुलै २०२५ |
तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या फलटण तालुक्यातील सर्वच्या सर्व 131 ग्रामपंचायतींची सरपंचपद आरक्षण सोडत सजाई गार्डन येथे प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
लोकसंख्येनिहाय व पूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीच्या आधारे सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये येणाऱ्या निवडणूका या लोकनियुक्त सरपंच म्हणून संपन्न होणार आहेत. राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणूकांची सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न झाली.
सर्वसाधारण – सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भाडळी खू:, होळ, आदर्की खू:, वडगाव, कापडगांव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुम, दुधेबावी, बिबी, कांबळेश्वर, पिंप्रद, अलगुडेवाडी, शेरेचवाडी (हिंगणगाव), तिरकवाडी, नांदल, फडतरवाडी, कोरेगांव, वडजल, तावडी, जाधववाडी ( फ ), मुळीकवाडी, घाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी,माझेरी, निरगुडी + मांडवखडक, ढवळ, शिंदेवाडी, सोमंथळी, सालपे
सर्वसामान्य महिला – सांगवी, भिलकटी,खटकेवस्ती, कुलवली खुर्द, सासकल, आळजापूर, कुरवली बु, + दत्तनगर, वडले, चौधरवाडी, विडणी, टाकळवाडे, आंदरुड, खराडेवाडी, कापशी, आरडगांव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, मिरढे, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाठार - निंबाळकर,
जाधववाडी (आ.), सासवड, फरांदवाडी, मिरेवाडी (कुसुर), कोऱ्हाळे, डोंबाळवाडी,
घाडगेवाडी, ढवळेवाडी (निंबळक), पिराचीवाडी, मानेवाडी, दऱ्याचीवाडी, गोळेगाव, परहर बु.॥, परहर खुर्द, बरड, गोळेवाडी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) –
महिला- वाघोशी, भाडळी बु.॥, सोनवडी बु.।।,
आदर्की बु.॥,तांबवे, नाईकबोमवाडी, टाकुबाईचीवाडी, मलवडी,पाडेगांव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी,जोर (वाखरी), जोर ( कुरवली) साठे, ठाकुरकी, मिरगांव, उपळवे, झडकबाईचीवाडी,
सर्वसाधारण - हिंगणगाव, काशिदवाडी, शेरेचीवाडी (ढ) विठ्ठलवाडी, राजाळे, तरडफ, मठाचीवाडी, तरडगांव, रावडी बु.।।, धुमाळवाडी, शिंदेमाळ, उलूंब, वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी, परहर खु,
अनुसूचित जमाती (एस.टी.) – ढवळेवाडी -(आसू).
अनुसूचित जाती (एस.सी.) – महिला - वेळीशी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी – भवानीनगर, निंबळक वाजेगांव, आसू, दालवडी, माळेवाडी, मिरेवाडी
सर्वसाधारण - जिंती,पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचुर्णी, हणमंतवाडी, खामगाव,
वरील प्रमाणे सन 2025 ते 2030 अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.