Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

बहुपयोगी व्हिनेगर

टीम : धैर्य टाईम्स

व्हाईट किंवा वळीींळश्रश्रशव व्हिनेगर हा प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात सापडणारा पदार्थ आहे. खासकरून चायनीज पदार्थांमध्ये, सलाड्स मध्ये किंवा काही प्रकारच्या लोणच्यांमध्ये व्हिनेगर चा वापर होतो. ारश्रीं, कॉर्न आणि इथनोलचे मिश्रण यीस्टच्या मदतीने फेर्मेंट केले जाते. हे मिश्रण डायल्युट करून 5 ते 8 % रलशींळल रलळव असलेले द्रव तयार केले जाते, ते म्हणजे व्हिनेगर. स्वयंपाकासाठी किंवा िीशीर्शीींरींर्ळींश म्हणून व्हीनेगेरचा वापर केला जातो, पण त्याशिवाय व्हिनेगर चे अनेक गृहोपयोगी फायदे आहेत. त्याबद्दल थोडेसे..
सततच्या वापरामुळे कात्री चे पाते चिकटसर होत राहते. अश्या वेळी एका मऊ कपड्यावर व्हिनेगर घेऊन कात्रीचे पाते पुसून काढावे. व्हिनेगर मुळे कात्रीच्या पात्याचा चिकटपणा साफ होऊन पाते पुन्हा नव्यासारखे चमकदार होईल. अनेकदा स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या नव्या वस्तूवर असलेले स्टीकर सहजी निघत नाहीत, किंवा स्टीकर निघाले तरी त्याचा चिकटपणा जात नाही. अश्यावेळी थोडे व्हिनेगर घालून स्टीकर ओलसर करावा. थोड्याच वेळात स्टीकर तर सहज निघून जाईलच, त्याशिवाय स्टीकरचा चिकटपणा ही साफ होईल.
कॉफी मेकर, वळीहुरीहशी चा वापर करत असल्यास महिन्यातून एकदा व्हिनेगर वापरून या उपकरणांची सफाई करावी. कॉफी मेकर मध्ये कॉफी साठी पाणी भरण्याच्या कंटेनर मध्ये व्हिनेगर घालून कॉफी मेकर चालू करावा. व्हिनेगर उकळून (लीशु) जेव्हा कप मध्ये येईल तेव्हा ते ओतून द्यावे. सगळे व्हिनेगर उकळून कॉफी मेकर मधून निघून गेल्यानंतर कंटेनर सध्या पाण्याने अर्धा भरून ते उकळावे. सगळे पाणी उकळून कॉफी मेकर मधून लीशु करून काढून टाकावे. व्हिनेगरच्या वापरामुळे कॉफी मेकरच्या आतमध्ये साठलेले कॉफीचे अंश साफ होऊन कॉफी मेकर पूर्णपणे साफ होईल. तसेच, वळीहुरीहशी मध्ये लिक्विड सोप घातला जातो त्या कंपार्टमेंट मध्ये व्हिनेगर घालून वळीहुरीहशी चालवावा. व्हिनेगरच्या वापरामुळे वळीहुरीहशी मध्ये साठलेले खार्‍या पाण्याचे अंश साफ व्हायला मदत होते. तसेच वळीहुरीहशी मध्ये येणारी दुर्गंधीही निघून जाते. माइक्रोवेव्ह ओव्हन च्या सफाई साठी व्हिनेगर अतिशय प्रभावी माध्यम आहे. एका माइक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून माइक्रोवेव्ह मध्ये चार मिनिटे गरम होऊ देऊन, त्यानंतर ओव्हन बंद करून ते मिश्रण तसेच दोन मिनिटे ठेवावे. त्यानंतर ते भांडे बाहेर काढून घेऊन मऊ सुती कपड्याने ओव्हन आतून पुसून घ्यावा. व्हिनेगर-पाणी मिश्रण गरम झाल्यावर बनलेल्या वाफेमुळे ओव्हनच्या आत सांडलेले अन्नाचे कण सुटून येऊन ओव्हन साफ आणि वशेवेीळूश होण्यास मदत होते.
स्वयंपाक करत असताना किती तरी वेळा लसूण अगर कांद्याचा उग्र वास आपल्या हातातून जात नाही. किंवा बीट सोलल्यानंतर अगर चिरल्यानंतर त्याचा लाल रंग हाताला लागतो आणि सहज निघत नाही. अशा वेळी साबणाने हात साफ धुऊन त्यानंतर थोडेसे व्हिनेगर हाताला चोळावे. त्यानंतर परत हात धुतल्यास हातला येणारे उग्र वास किंवा लागलेले रंग सहज साफ होतात.स्टील किंवा क्रोम फिनिश असलेली विद्युत उपकरणे किंवा घरातील इतर वस्तू (उदा. बाथरूम मधील फिटिंग्ज) व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरून चमकवता येतात. त्याचबरोबर कटलरीवर (काटे, चमचे, बटरनाईफ, स्टेक नाईफ) पाण्याचे डाग राहिले असता व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण स्प्रे करून सुती कपड्याने पुसून काढावे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER