Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवरूपराजे खासदार रणजितसिंह यांच्या गोटात

टीम : धैर्य टाईम्स

सचिन मोरे, फलटण. 

तिसऱ्या टप्प्यात होत असलेली माढा लोकसभेची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहोचली असून, राज्यासह देशातील नेत्यांनी माढा लोकसभेमध्ये उडी घेतल्याचे चित्र दिसते आहे. या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडी कडून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. यातच अनेक मातब्बर मंडळी आपली पक्षीय भूमिका बदलताना दिसत असल्याने रोज एक नवीन ट्विट्स माढ्यात पाहायला मिळत आहेत. आज सुरवडी येथील हॉटेल निसर्ग मध्ये भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शरद पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यांनी या बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी शिवरूपराजे यांच्याशी माढा लोकसभा निवडणूकी विषयी महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या. शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर यांच्या भेटीने मतदार संघात नवा ट्विट्स निर्माण झाला आहे. यावेळी फलटण - कोरेगाव विधानसभा प्रभारी सचिन कांबळे - पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालकआहेत तर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती , व फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन म्हणून त्यांनी फलटण तालुक्यात भरीव काम केले आहे. फलटण पूर्व भागात श्रीमंत शिवरूपराजे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग असून एकूणच फलटण तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अजातशत्रू म्हणून ओळख असणारे शिवरूपराजे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीने फलटण तालुक्यातील नवी राजकीय गणिते मांडली जात आहेत. 

शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. शिवरूपराजे यांना फलटण तालुक्यात मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांना मोठा राजकीय फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

राजेगट व शिवरूपराजे यांच्या मध्ये अनेक वर्षापासून धुसफूस सुरू होती असे बोलले जात आहे. शिवरूपराजे यांच्याकडे मोठी प्रतिभा व राजकीय कौशल्य असूनही त्यांना फलटणपूर्व भागा पुरते मर्यादित ठेवण्याचे काम केले. आता मात्र खासदार रणजितसिंह यांच्या मुळे त्यांना मोठे राजकीय पाठबळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे. शिवरूपराजे यांच्या कडे फलटणचे तिसरे नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER