Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

वाखरी येथील हायस्कूलच्या इमारत प्रकरणी मुलांसह ग्रामस्थ पालकमंत्री यांची भेट घेणार

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:- वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील इमारतीचा प्रश्र दिवसेंन दिवस जटील होत चालला आहे. शाळेच्या नवीन वास्तू च्या बाबत अद्यापी ठोस संस्था चालक व ग्रामस्थामधे तोडगा निघाला नाही. ग्रामस्थाच्या सांगण्या प्रमाणे तात्काळ अद्यावत इमारती बाबत कार्यवाही शासन व संस्था पातळीवर व्हावी यासाठी वाखरी येथील पालक व ग्रामस्थ व पाल्य यांचेसह तुकाराम शिंदे याच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ३१ रोजी सातारा येथे पालक मंत्री ना. शुंभराजे देसाई यांची भेट घेणार आहेत.

हायस्कूलच्या जिर्ण झालेल्या इमारती बाबत वाखरी येथील हायस्कूलच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या ठरावा नुसार सोमवारी दि ३१ रोजी सातारा येथे पालकमंत्री सह संबंधित शासकीय अधिकारी यांना पडझड झालेल्या इमारतीबाबत निवेदन देऊन विनाविलंब शासन स्तरावर तोडगा काढण्याचा निर्णय पालक मेळाव्यात घेण्यात आला.

यावेळी तुकाराम शिंदे म्हणाले की, जरी फॉरेस्ट च्या जागेत इमारत उभी असली तरी संस्था अनेक कारणे सबबी सांगून जिर्ण झालेली इमारत नवीन बांधकाम स्थितीत करत नाहीत पूर्वीची इमारत खूप जूनी आहे मोडखळ झाली आहे पाऊसामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारताजागेबाबत प्रश्र संस्था चालकांची सोडविण्याची मानसिक ता दिसत नाही म्हणूनच आपण सर्व विद्यार्थ्यी मुला सह पालकांनी सातारा येथे जावून युद्धपातळीवर आपला प्रश्र आंदोलनच्याव्दारे शासनकर्ते यांच्या निर्देशनास आणून एकदाचा निघाली काढू.

यावेळी स. रा.मोहिते, रामचंद्र ढेकळे, पप्पू ढेकळे, लाला ढेकळे, बिचुकले, संतोष ढेकळे, जाधव सर, अमित गायकवाड, शिवाजी गायकवाड, गणपत मोहिते, इंदलकर गुरुजी, नाना महाराज ढेकळे व अन्य ग्रामस्थ पालक यांनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत पुढील रणनिती काय ठेवावी यासाठी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान याच वेळी श्रीराम एज्युकेशन संस्था चालक संस्थेचे सचिव व स्टाप वाखरी येथील पालक मेळाव्या मधे उपस्थित राहून आपले म्हणने मांडण्यासाठी आले.

यावेळी ग्रामस्थ व पालकांना मार्गदर्शन करताना सचिव सचिन सुर्यवशी उर्फ बेडके म्हणाले की वाखरी येथील इमारतीच्या बाबत आम्ही गेले २०१९ पासून या वास्तुसाठी पाठपुरावा करत आहोत एकतर सदर इमारतीची जागा फॉरेस्ट जागेत बांधल्यामुळे नवीन इमारत उभी करणे फार गुंतागुंत झाली आहे नवीन इमारत जागेसाठी आमचे प्रयत्न चालु आहेत. गावकर्‍यांनी चांगला मार्ग काढला तर मी तुमच्या बरोबर राहीण.

यावेळी प्रविण ढेकळे म्हणाले गेले ३० वर्षे संस्था इमारती बाबत व अन्य सोई करत नाही संस्थेने गावच्या राजकारणाचा फायदा करून घेतला म्हणूनच आम्ही शेवटचा उपाय म्हणूनच सातारा येथे सर्व आमच्या लहान पाल्यासह ग्रामस्थ पालक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा मोर्चा घेऊन पालक मंत्री यांच्याकडे आमची तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संस्थने सातारा येथे उपस्थित राहणार आहोत असे सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER