Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

माऊली पालखी सोहळ्यासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण - प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकताच जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सोयीसुविधा बाबतचा पहाणी दौरा करण्यात आला असुन फलटण येथील पालखी तळाची पहाणी जिल्हा अधिकारी यांनी केली असता पालखी सोहळ्यासाठी जिल्हया सह तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी तळावर उपस्थित असणाऱ्या स्थानिक पत्रकारांना दिली. पालखी सोहळा आगामी काही दिवसात सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने लोणंद ते बरडपर्यंतच्या पालखी मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनाने केलेल्या नियोजन आढावा व पहाणी दौरा यासाठी जिल्हा अधिकारी डुडी आज फलटण येथील पालखीतळावर आले होते. या दरम्यान ते पत्रकारासी बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले , उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस , तहसिलदार डॉ . अभिजीत जाधव , शहर पोलिस निरीक्षक हेंमतकुमार शहा , ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक , नगर पालिका मुख्याधिकारी निखील मोरे , गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, महावितरणचे देवकाते, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ .धुमाळ, वन विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य पथक तयार केले आहे. पालखी तळाची स्वच्छता करणारी यंत्रणा उभी केली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, विज वितरण व्यवस्था एकुणच फलटणच्या प्रशासनाने पालखी सोहळ्यासाठी चांगले काम केले आहे, त्यामुळे सध्या कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशी व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे सांगत महावितरण विभागाने विशेष काळजी घ्यावी, प्रशासनातील सर्व विभागानी चांगले नियोजन केले आहे त्यामुळे आम्ही पालखी सोहळ्याची पुर्ण तयारी केली असल्याचे जिल्हा अधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असुन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत जिल्हयात २७ मोठे व २२मध्यम धबधबे आहेत पर्यटक या ठिकाणी येतात अनुचित घटना घडतात त्यामुळे आगामी तीन महिने पाऊस काळात पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे महसूल व पोलिस प्रशासन अशा गोष्टींची काळजी घेत असले तरी आपण स्वतः दुर्घटना टाळाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

दरम्यान डीवायएसपी यांना ॲकॅडमीतील मुलांना बंदोबस्तासाठी घ्यावे यासह अन्य सुचना जिल्हा अधिकारी यांनी दिल्या

पालखी प्रवेशद्वाराजवळील भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी पालखी विसावा आळंदी पालखी कमिटी सदस्यांची चर्चा करून विमानतळाच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्यावा. नगरपालिकेन पालखी तळावरील दिंड्यांना जनरेटर सुविधा पुरवावी या आणि अनेक सुचना दुडी यांनी प्रशासनाला केल्या.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER