Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

अधिकार पदाची उंची वाढविणारा सक्षम अधिकारी सचिन ढोले

टीम : धैर्य टाईम्स

सचिन नावाचा अर्थ खरे, शुद्ध, अस्तित्व, भगवान इंद्र असा आहे. सचिन नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असेल असे शास्र सांगते तरीही आपल्या नावातील अर्थ काय आहे या पेक्षा आपले कर्तव्य किती महत्वाचे आहे हे आपल्या कार्यातून दाखवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले होय. सचिन हे नाव इतरांना मदत करण्याबद्दलचे प्रेम दर्शवते.

अधिकारी हा त्याच्या पदाने नव्हे तर त्या पदाचा उपयोग जनतेसाठी किती करतो यावरून त्या पदाची उंची वाढवत असतो व तेच काम आज फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले करताना दिसत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

 गेल्या काही महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर फलटणच्या प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आपला कार्याचा फोकस सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या हितासाठी करत फलटण उपविभागाला वेगळी ऊर्जा देण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या मिटिंग मधून त्यांचा दिसणारा वावर हा सहकारी अधिकाऱ्यांना प्रेरणा देत असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांनी हितासाठी ई - पीक पाहणी नोंद केली पाहिजे यासाठी फलटण तालुक्यातील गावागावात जाऊन संपूर्ण महसूल यंत्रणा ई- पीक पाहणीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून देण्याचे काम प्रांताधिकारी स्वतः करीत आहेत. शासनाने दि. ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिल्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले करताना दिसत आहेत.

पूर्वी तलाठ्यांमार्फत केली जाणारी पीक पाहणी नोंद आता मोबाईल ॲपद्वारे स्वतः शेतकऱ्यांनी करावयाची असल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल मंडलाधिकारी, तलाठी कार्यरत आहेत. सोसायटी कर्ज, ऊसाची तोड, शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांचा लाभ, अतिवृष्टी किंवा अवर्षन आणि पिकांच्या अन्य नुकसान साठी ई - पीक पाहणी नोंद अत्यंत आवश्यक आहे. नोंद नसेल तर यापैकी कोणताही लाभ संबंधित शेतकऱ्यांना घेता येणार नसल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्येक शेतकऱ्याने ई - पीक पाहणी नोंद अवश्य करावी, असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी करताना दिसत आहेत.  शेतकऱ्यांच्या बांधावर, वाडया - वास्त्यावर फिरून काम करणारा अधिकारी फलटणकर पहिल्यांदाच पाहत आहेत.

भविष्यात फलटण उपविभागातील शेतकरी, कामगार,मजूर, सर्वसामान्य जनता यांना न्याय देण्याची भूमिका ढोले साहेब पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. त्याचबरोबर प्रशासन, पोलीस, कृषी यासह विविध विभाग कात टाकून नव्या जोमाने कार्यरत राहतील हिच अपेक्षा...

सचिन संपत मोरे, संपादक धैर्य टाईम्स, फलटण.

सातारा जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल मीडिया, महाराष्ट्र.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER